ऑईल टँकर

पाकिस्तानात ऑईल टँकरला आग, १२३ जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर शहरात ऑईल टँकर पलटी झाल्याने लागलेल्या आगीत तब्बल १२३ जणांचा मृत्यू झालाय. तर १००हून जण जखमी झालेत. 

Jun 25, 2017, 04:57 PM IST

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ऑईल टँकरला अपघात

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एक ऑईल टँकर पलटी झाल्याने हजारो लिटर ऑईल रस्त्यावर पसरलं. 

Jan 19, 2017, 11:25 AM IST

ऑईल टँकरसह दोन गाड्या जळून खाक, आठ ठार

मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या विचित्र अपघातात आठ जण ठार तर १० जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jan 29, 2014, 09:44 AM IST

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ऑईल टँकर पलटी

मुंबईत इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काल रात्री एक ऑईल टँकर पलटी झाल्यानं अपघात झाला. हा टँकर मुंबईहून नाशिककडे जात होता. टँकर पलटी झाल्यानं रस्त्यावर सर्वत्र तेलाचा तवंग पसरला होता त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकीचा खोळंबा झाला. अखेर अग्नीशमन दलानं तेलाच्या तवंगावर माती टाकल्यानं वाहतूक सुरळीत झाली.

Nov 11, 2011, 08:23 AM IST