एसी कोच

फर्स्ट AC कोचमध्ये प्रवाशांना कोणत्या सुविधा मिळतात?

Indian Railway Interesting Facts: फर्स्ट AC कोचमध्ये प्रवाशांना कोणत्या सुविधा मिळतात? प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा पाहून म्हणाल, एकदातरी फर्स्ट क्लास फर्स्ट एसीनं प्रवास करायलाच हवा. 

May 17, 2024, 02:23 PM IST

असे कसे कार्यकर्ते? नेत्याला थंडी लागली म्हणून रेल्वे डब्यातच पेटवली शेकोटी!

Activists Lit Fire Train : आधीच थंडी त्यात एसी कोचमध्ये बसलेल्या नेत्यांना गारवा असाहय्य होत होता. यावेळी कार्यकर्त्यांनी शक्कल लढवत ट्रेनमध्ये आग पेटवल्याचा प्रकार समोर आलाय.

Jan 18, 2024, 03:40 PM IST

रेल्वे प्रवासात एसी बंद असल्यास तिकीटाचे पैसे परत मिळणार

रेल्वे प्रवासात एसी बंद असल्यास किंवा काही कारणास्तव एसीची सुविधा उपलब्ध न झाल्यास प्रवाशांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.

Jan 22, 2019, 05:40 PM IST

रेल्वेत 'एसी कोच'च्या प्रवाशांकडून घाणेरडा प्रकार, रेल्वे प्रशासन चिंतेत

भारतीय रेल्वे एकीकडे चांगल्या सुविधा देत आहे. तर दुसरीकडे प्रवाशांच्या वाईट वर्तवणुकीला कंटाळून AC कोचमधील सुविधा कमी करण्याचा विचार करीत आहे.

Nov 16, 2018, 05:50 PM IST

आता AC कोचमध्ये मिळणार नाही 'ही' सुविधा

रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी.

Jul 3, 2018, 01:02 PM IST

ट्रेनच्या एसी कोचमधून पडदे काढणार

रेल्वेनं सुरक्षेचं कारण पुढे करत सर्व रेल्वेगाड्यांच्या थ्री टायर (थर्ड एसी) डब्ब्यांमधून पडदे काढण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, या डब्ब्यांमधील खिडक्यांचे पडदे मात्र कायम राहतील.

Apr 1, 2014, 03:40 PM IST