एसएससी

दहावीच्या परीक्षेआधीच उत्तीर्ण झालीय ४५ वर्षीय सरीता!

शिकायची खरोखर इच्छा असेल, तर कोणतंच बंधन आड येत नाही... वयाचंही नाही... मुंबईतल्या एका गृहिणीनं हेच सिद्ध केलंय.

Mar 4, 2016, 05:01 PM IST

यंदा दहावीत कुणीही नापास होणार नाही, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

दहावीच्या परीक्षा सुरू असतानाच, यावर्षी दहावीच्या परीक्षेत कोणीही नापास होणार नाही अशी घोषणाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीय. 

Mar 3, 2016, 10:44 PM IST

दहावी परीक्षेला पुन्हा बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक

 दहावीमध्ये वर्ष २०१४-१५ या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे... 

Jun 20, 2015, 10:30 PM IST

संघर्षाला हवी साथ : आईच्या कष्टाचं लेकीनं चीज केलं...

आईच्या कष्टाचं लेकीनं चीज केलं... 

Jun 12, 2015, 11:59 AM IST

खुशखबर : दहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा

दहावीमध्ये वर्ष 2014-15 या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं काहीही कारण नाही... कारण, नापास झाल्यामुळे तुमचं वर्ष मात्र वाया जाणार नाही. या परीक्षेत पास होण्याची आणखी एक संधी तुम्हाला पुढच्याच महिन्यात मिळणार आहे.

Jun 11, 2015, 05:45 PM IST

‘एसएससी’ सेंटर मुंबईतच, झी 24 तासचा दणका!

‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ अर्थात ‘एसएससी’च्या परीक्षेचं सेंटर आता मुंबईतच असणार आहे. ‘झी २४ तास’च्या दणक्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलाय. 

Oct 11, 2014, 07:15 PM IST

इथे पाहा : दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक

दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना सोईचं पडावं यासाठी फेब्रुवारी-मार्च 2015 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलंय.

Jul 11, 2014, 08:41 AM IST

लक्ष द्या: दहावीच्या निकालाची खरी खुरी तारीख जाहीर

अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाची तारीख काय याबद्दल अनेक वेगवेगळ्या बातम्या प्रसारीत होत होत्या. मात्र आता दहावीच्य़ा निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

Jun 13, 2014, 10:21 PM IST

दहावीची परीक्षा सुरू; हॉल तिकीट नसेल तर....

दहावीची परीक्षा आजपासून सुरु होतीय. हॉल तिकीटच्या घोळामुळे  गेले काही दिवस विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय.

Mar 3, 2014, 08:23 AM IST

पहा काय आहे तुमचा दहावीचा निकाल...

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.

Jun 7, 2013, 01:02 PM IST

अरुणाचल प्रदेश चीनमध्ये!

दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात भारताच्या नकाशामध्ये मोठाच गोंधळ केला आहे. अरुणाचल प्रदेश चक्क चीनचा भाग असल्याचं दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात दाखवण्यात आलं आहे.

May 16, 2013, 10:30 PM IST