एसएससी निकाल

Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाचे 10 महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra SSC Result 2023 : दरवर्षीरप्रमाणे यंदाही लाखोंच्या संख्येनं विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि तितक्याच विद्यार्थ्यांनी परीक्षेत यशही संपादन केलं. काहींच्या वाट्याला अपयशही आलं. पण, या टप्प्यावर न खतचा पुढच्या वाटचालीसाठी सज्ज व्हा असंच विद्यार्थ्यांना सांगणं. 

 

Jun 2, 2023, 12:05 PM IST

SSC Result 2019 : दहावीत मुलींची सरशी, पण एकूण निकाल १२ टक्क्यांनी घटला

राज्यातल्या एकूण शाळांपैंकी १७३४ शाळांचा १०० टक्के निकाल लागलाय

Jun 8, 2019, 11:41 AM IST

आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल...

वेबसाईटवर तसंच एसएमएसद्वारेही तुम्ही तुमचा निकाल मोबाईलवर मिळवू शकाल

Jun 8, 2019, 09:44 AM IST

दहावीत फर्स्ट क्लास मिळवणाऱ्या आर्चीच्या अभिनयाला मात्र शून्य किंमत

 सैराट फेम रिंकू राजगुरू अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी एसएससी बोर्डाच्या लेखी आर्चीच्या अभिनयाला शून्य किंमत असल्याचं पुढं आलंय. 

Jun 13, 2017, 09:48 PM IST

पालकांनो सावधान, मुंबईतला कटऑफचा आकडा कमालीचा वाढण्याची शक्यता

दहावी एसएससी बोर्डाचा निकाल तर जाहीर झाला पण आता खरी लढाई असणार आहे ती कॉलेज प्रवेशाची. मुंबईतल्या टॉप कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा ही राज्यातल्याच नव्हे तर देशभरातल्या विद्यार्थ्यांची इच्छा असते. 

Jun 13, 2017, 08:43 PM IST

बुधवारी लागणार बारावीचा निकाल!

बुधवारी लागणार बारावीचा निकाल!

May 24, 2016, 06:36 PM IST