एलिझाबेथ एकादशी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, मराठीचा झेंडा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, मराठीचा झेंडा

May 3, 2015, 10:00 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, मराठीचा झेंडा

दिल्लीमध्ये ६२ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झालीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण पार पडलं.  

May 3, 2015, 06:15 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा झेंडा, 'कोर्ट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी सिनेमा आणि दिग्दर्शकांनी छाप पाडली असून चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' हा चित्रपट सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर रवी जाधव दिग्दर्शित 'मित्रा'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

Mar 24, 2015, 04:59 PM IST

‘एलिझाबेथ एकादशी’वर वारकऱ्यांचा बहिष्कार

परेश मोकाशी यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा उत्तम असा प्रतिसादही मिळाला. पण, वारकऱ्यांनी मात्र या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.

Nov 20, 2014, 06:15 PM IST

स्पॉटलाईट : 'एलिझाबेथ'ची गोष्ट, 4 नोव्हेंबर 2014

'एलिझाबेथ'ची गोष्ट, 4 नोव्हेंबर 2014

Nov 4, 2014, 06:49 PM IST

'एलिझाबेथ एकादशी'त मुक्ताची चहावाल्याशी टक्कर

एलिझाबेथ एकादशी या मराठी चित्रपटात बाल कलाकार (मुक्ता) झेंडूची चहाविक्रेत्याला कशी जुगलबंदी रंगलीय ती या प्रोमोत पाहता येणार आहे.

Nov 4, 2014, 06:16 PM IST

एलिझाबेथ एकादशीतलं गाणं, 'दगड दगड'

परेश मोकाशी यांचा बहुचर्चित एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय, त्याआधी दगड दगड हे गाणं सोशल मीडियावर आलं आहे.लहान मुलांनी गायलेलं हे गाणं खुपच सुंदर आहे, ते तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटेल, परेश मोका

Nov 4, 2014, 04:18 PM IST

पाहा 'एलिझाबेथ एकादशी' चित्रपटाचा प्रोमो

एलिझाबेथ एकादशी या मराठी चित्रपटाचा प्रोमो आला आहे. एलिझाबेथ एकादशी म्हणजे काय असा प्रश्न सर्वांनाच पडतो, निदान प्रोमो पाहून तरी काही तर्क काढता येतो का पाहा? प्रोमो पाहिल्यावरून एलिझाबेथ एकादशी हा दर्जेदार चित्रपट असल्याचं दिसतंय.

Oct 27, 2014, 01:10 PM IST