एलफिन्स्टन दुर्घटना

एलफिन्स्टन दुर्घटना: रेल्वेची मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत

मुंबईतील एलफिन्स्टन ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वेने या दुर्घटनेतील पिडितांना मदत दिली आहे.

Mar 14, 2018, 11:43 AM IST

लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार एल्फिन्स्टनचा पूल

एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मुंबई आणि परिसरातील काही फुटओव्हर ब्रीज तातडीने लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत.

Oct 31, 2017, 10:40 AM IST

एलफिन्स्टन दुर्घटनेला एक महिना पूर्ण, उपाययोजना कागदावरच

 एलफिन्स्टन स्टेशन येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापही प्रवाशांच्या मनावर झालेल्या दुर्घटनेचा आघात अद्याप कायम आहे. या दुर्घटनेत 23 जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने उपाययोजनांची खैरात केली.

Oct 29, 2017, 11:14 AM IST

एलफिन्स्टन दुर्घटना : मुंबईकर अजूनही धास्तावलेलाच

  29 सप्टेंबर रोजी घडलेल्या एलफिन्स्टन ब्रीजवरील दुर्घटनेनंतर सर्वसामान्य चाकरमानी आजही धास्तावलेलाच आहे. 

Oct 6, 2017, 11:23 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटनेतील पिडीतांना शर्मिला ठाकरेंनी दिली भेट

एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रोहीत परब आणि जखमी झालेल्या आकाश परब या दोन्ही भावांच्या कुटुंबियांची भेट शर्मिला ठाकरे यांनी घेतली.

Oct 3, 2017, 08:45 PM IST

राज ठाकरेंच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळणार?

५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या परवानगीसाठी मनसेनं मुंबई पोलिसांकडे अर्ज केलाय.

Oct 2, 2017, 10:20 PM IST

अंसवेदनशीलता! एलफिन्स्टन दुर्घटनेच्या रात्री महापौर बंगल्यावर स्नेहभोजन

मुंबईत एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर दुर्घटना घडली त्याच रात्री महापौर बंगल्यावर पार्टी झाल्याचं समोर आलंय. दोन परदेशी फुटबॉल संघांसाठी महापौर बंगल्यावर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Oct 2, 2017, 05:07 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटना : केईएम डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

 एका आरोपीने डॉक्टरांच्या कपाळावर अंक लिहिण्याचा प्रयत्न केला.

Oct 1, 2017, 08:52 AM IST

राज ठाकरेंचा ५ तारखेला चर्चगेटवर मोर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ तारखेला मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. 

Sep 30, 2017, 11:57 AM IST