एमएमआरडीएतील नागरिकांसाठी फडणवीस सरकारची खुशखबर
मुंबईच्या एमएमआरडीए परिसरातल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी खुषखबर मिळाली आहे. एमएसआरडीसीनं सुमारे 50 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
Nov 30, 2015, 04:40 PM IST'एमएमआरडीए'चा 3832 कोटींचा अर्थसंकल्प सादर
'एमएमआरडीए'चा 3832 कोटींचा अर्थसंकल्प सादर
Mar 26, 2015, 09:57 PM ISTरिलायन्स इन्फ्राला दणका, मुंबई मेट्रो २ प्रोजेक्ट करार रद्द
दिवसागणिक मुंबईतील प्रवास कटकटीचा होत आहे. त्यातच मुंबईचा मेट्रो २ प्रोजेक्ट रखडण्याची चिन्हे आहेत. मेट्रो दोनचा एमएमआरडीएने रिलायन्स इन्फ्रासोबतचा करार रद्द केला आहे.
Nov 13, 2014, 07:04 PM ISTमोनो रेलेला 'फुल स्टॉप' - एमएमआरडीए
Jul 23, 2014, 10:27 PM IST`एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ
पुणे-मुंबई `एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ होणार आहे. उद्यापासून हे नवे दर लागू होणार असून टोलची नवीन दरवाढ २०१७पर्यंत राहाणार आहेत.
Mar 31, 2014, 01:19 PM ISTदिवाळीनंतर सुरू होणार मुंबईकरांची `मोनो`वारी!
अखेर अनेक डेडलाईन पार करणारी मोनो रेल्वे आता नोव्हेंबरमध्ये सुरु होणार असल्याचा छातीठोक दावा ‘एमएमआरडीए’नं केलाय.
Oct 8, 2013, 08:10 AM ISTपुढील महिन्यात मुंबईकरांना मोनोरेल यात्रा
अखेर मुंबईकरांना मोनो रेल्वेमधून प्रवास करण्याची संधी नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे. मोनो रेल्वेची सर्व कामे पूर्ण झाली असल्याचा छातीठोक दावा एमएमआरडीएने केला आहे.
Oct 7, 2013, 11:34 PM IST`एमएमआरडीए`चे खड्डे पालिका बुजवणार!
मुंबईत मोनो-मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामात मुंबई महानगर प्रदेशिक प्राधिकरणानं (एमएमआरडीए) टंगळमंगळ केलीय. त्यामुळे आता हे काम शेवटी पालिकेनंच हाती घेतलंय.
Jul 25, 2013, 12:41 PM ISTअखेर इस्टर्न फ्री-वेच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला!
गेले काही दिवस उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेला बहुचर्चित ईस्टर्न फ्री-वे म्हणजेच पूर्व मुक्त मार्गाचे दोन टप्पे अखेर गुरुवारी १३ जूनला वाहतूकीसाठी खुले होत आहेत.
Jun 12, 2013, 09:04 AM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा
सध्या आघाडीमध्ये एमएमआरडीए आणि म्हाडाच्या घरांची किंमत या मुद्यांवरुन कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीनं एमएमआरडीएवर केलेली टीका काँग्रेसला झोंबलेली दिसते.
May 3, 2013, 05:54 PM ISTमोनोरेलचं `वेट अॅन्ड वॉच...`
‘मोनोरेल’च्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल एमएमआरडीएने ‘थांबा आणि वाट पहा’ अशी भूमिका घेतली आहे.
Mar 1, 2013, 08:23 AM ISTमोनो रेलसाठी थांबा आणि वाट पाहा!
मोनो रेल्वेच्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल एमएमआरडीएने थांबा आणि वाट पहा अशी भुमिका घेतली आहे. मोनोरेल्वेला मिळणारा नागरीकांचा प्रतिसाद तसंच मोनोरेल्वेची सेवा हाताळण्याचा अनुभव लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याचं एमएमआरडीएचे मावळते आयुक्त राहुल अस्थाना ह्यांनी स्पष्ट केलंय.
Feb 28, 2013, 08:43 PM ISTडोंबिवली - ठाणे खाडी पुलाला अजून परवानगीच नाही!
डोंबिवली - ठाणे खाडी पुलाला कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचं एमएमआरडीएनं स्पष्ट केलं आहे. या प्रकल्पाबाबत केवळ चर्चा सुरू असल्याचं एमएमआरडीनं म्हटलंय.
Jan 31, 2013, 07:41 PM ISTदिल्ली मेट्रोला १० वर्ष पूर्ण; मुंबई मात्र लटकलेलीच!
दिल्लीतील सार्वजनिक वाहतुकीचा मानबिंदू ठरलेल्या मेट्रोला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाली. २४ डिसेंबर २००२ रोजी दिल्ली मेट्रो सुरु झाली होती. दिल्ली मेट्रो यशस्वितेचे मैलाचे दगड सर करीत असताना मुंबई मेट्रोला मात्र अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
Dec 25, 2012, 04:13 PM IST‘२०१३ मध्ये धावेल मेट्रो रेल’
मुंबईतल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं काम रेंगाळल्याची कबूल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. हे काम मार्च 2012 पर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. मात्र आता 2013 पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.
Jun 12, 2012, 02:26 PM IST