एफआयआर

पोलिसांनी नकार दिला तर कशी दाखल कराल FIR? जाणून घ्या

Police FIR: पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर मेट्रोपोलियन मेजिस्ट्रेटकडे तक्रार देऊ शकता. तुमच्या तक्रारीनंतर मॅजिस्ट्रेटला पोलिसांना FIR दाखल करण्याचे निर्देश देण्याचे अधिकार असतात. पोलिसांनी FIR घेतली नाही तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिसांवर कारवाई केली जाऊ शकते. 

Oct 13, 2023, 04:59 PM IST

मुंबई पोलिसांकडून अनुराग कश्यपला समन्स

उद्या होणार चौकशी...

 

 

Sep 30, 2020, 12:49 PM IST

पायल घोषकडून अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. 

Sep 23, 2020, 08:47 AM IST

सुशांत आत्महत्या प्रकरणात या 6 जणांविरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल

सीबीआयचा तपास या 6 आरोपींच्या भोवती फिरणार

Aug 7, 2020, 08:47 AM IST

सोनिया गांधी यांच्या विरोधात FIR, पीएम केअर्स फंडबाबत काँग्रेसचे ट्विट

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील शिवमोगा येथील सागर शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  

May 21, 2020, 02:43 PM IST

कोरोनाच्या रुग्णांची माहिती सोशल मीडियावर, चार जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगरमध्ये अफवा पसरविणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Mar 19, 2020, 05:39 PM IST

महाआघाडीला जिन्नावादी सरकार आणायचंय- किरीट सोमय्यांचा आरोप

शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जिन्नानावादी सरकार आणायचं असल्याचा आरोप 

Jan 22, 2020, 09:35 PM IST

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल

मुंबईतल्या पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आरोपपत्र दाखल  केलं आहे.

Dec 28, 2019, 09:35 AM IST

यशराज फिल्म्सविरोधात कोट्यवधींच्या अफरातफरीचा गुन्हा दाखल

चुकीच्या मार्गाने पैसे खिशात टाकल्याचे आरोप... 

Nov 21, 2019, 01:14 PM IST

शरद पवारांवर गुन्हा दाखल म्हणून बारामतीकरांकडून आज बारामती बंद

या कारवाईच्या निषेधार्ध आज बारमती बंदचं आवाहन केलंय. हुकुमशाही सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी...

Sep 25, 2019, 09:46 AM IST

आदित्य पांचोलीविरोधात बलात्कारप्रकरणी एफआयआर दाखल

वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल

Jun 27, 2019, 08:39 PM IST

सारा अली खानविरोधात पोलिसांत तक्रार दाखल ?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'केदारनाथ' फेम अभिनेत्री सारा अली खान हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

Apr 11, 2019, 07:26 PM IST

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या, भाजप नेते मुकल रॉय यांच्यावर एफआयआर

पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिस्वास यांची हत्या करण्यात आली आहे.

Feb 10, 2019, 06:07 PM IST

गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडे विरोधात एफआयआर

पूजा शकून आणि तिचा सहकारी अशोक पांडे सहित 13 जणांचे नाव एफआयआरमध्ये आहे. 

Jan 31, 2019, 10:40 AM IST