एथर

Ather ने लॉन्च केली नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर; Ola S1 ला टक्कर, जाणून घ्या किंमत

Ather 450S Launch : Ather ने त्याची एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर 450S लॉन्च केली आहे. या स्कूटरसाठी बुकिंग वेटिंग होती. त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर कधी बाजारात येणार याची मोठी उत्सुकता होती.

Jun 2, 2023, 01:13 PM IST

भारतातली सगळ्यात महागडी स्कूटर लॉन्च

दुचाकी बनवणारी कंपनी एथर एनर्जीनं मंगळवारी दोन नवीन स्कूटर लॉन्च केल्या. 

Jun 5, 2018, 08:33 PM IST