एक नगरसेवक

राज्यात आता एक प्रभाग, एक नगरसेवक पद्धत

राज्यातल्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये असलेली बहुसदस्यीय प्रभाग पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यमंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात एक प्रभाग आणि एक नगरसेवक हीच पद्धत असणार आहे.

Dec 19, 2014, 09:05 PM IST