एकमेकांशी कनेक्ट

खूशखबर ! फेसबूक आणि व्हॉट्सअॅप होणार एकमेकांशी कनेक्ट

फेसबूक आणि व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जगात मोठी आहे. आज व्हॉट्सअॅपमुळे फेसबूकवर चॅट करणं जरा कमीच झाले आहे. तरीही फेसबूकवर जाणाऱ्यांची संख्या ही अजूनही जास्त आहे. पण त्याच पण दोघंही तुम्हाला एकत्र पहायला मिळणार आहे.

Jan 26, 2016, 10:18 PM IST