एकनाथ शिंदे

शिवसेना आमदाराची भाजपवर जहरी टीका

शिवसेना आमदाराची भाजपवर जहरी टीका

Mar 25, 2016, 10:14 PM IST

भाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळे कट्टर शिवसैनिक नाराज

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा महापौर झाला असला तरी भाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळं शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे... ठाण्याची कमान सांभाळणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही भावना व्यक्त केलीय. 

Nov 11, 2015, 07:34 PM IST

'पक्ष देईल तो आदेश मान्य करू'

'पक्ष देईल तो आदेश मान्य करू'

Nov 11, 2015, 06:35 PM IST

युतीबाबत एकमत मात्र, शिवसेनेना महापौर पदावर ठाम

 आमच्यापुढे अनेक पर्याय आहे, असे भाजपने स्पष्ट केले. त्याचवेळी आमचा मार्ग आम्ही शोधू अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेने होय नाय होय म्हणत युतीवर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवले. त्यामुळे केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, शिवसेना महापौर पदावर ठाम आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठकीनंतर तात्काळ भेट घेतली.

Nov 6, 2015, 08:00 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थितीत

जोपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा महापौर विराजमान होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची नाही, असा निर्णयच शिवसेनेनं घेतल्याचं दिसतंय. 

Nov 6, 2015, 01:40 PM IST

'खोट्या पॅकेजला, फसव्या ब्लू प्रिंटला जनतेनं नाकारलं'

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकहाती सत्ता राखल्याचं आता स्पष्ट दिसतंय. 'वाघाचा पंजा काय असतो हे भाजपला दाखवून दिलंय' अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलीय.

Nov 2, 2015, 02:36 PM IST

मस्तीत वागाल तर पाठिंबा काढून घेईल: उद्धव ठाकरे भाजपा इशाला

‘भाजपच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार जर मस्तीत वागत असेल तर मी त्याचक्षणी पाठिंबा काढून घेईन आणि हे सरकार रस्त्यावर आणून शकतो ’ असा निर्वाणीचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याणमधील प्रचारसभेत भाजपला जोरदार आव्हान दिलं आहे.

Oct 30, 2015, 04:56 PM IST

कल्याण - शीळ रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव

कल्याण - शीळ रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव

Sep 23, 2015, 09:39 AM IST

'एक्स्प्रेस वे'ची वाहतूक अद्याप विस्कळीत, चंद्रकांत पाटील, शिंदेंनी केली पाहणी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. खंडाळा बोगदा परिसरात मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. पर्याय म्हणून हलक्या वाहनांची वाहतूक लोणावळा ते अमृतांजन पूल दस्तूरी या भागात जुन्या महामार्गानं वळवली आहे. 

Aug 2, 2015, 01:31 PM IST