Shivsena Symbol : पक्ष गेला, चिन्ह गेलं आता सेना भवन कोणाचं? मोठा प्रश्न
धनुष्यबाण आणि शिवसेना नावानंतर आता शिवसेना भवन? शिंदे गट लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार?
Feb 17, 2023, 10:07 PM ISTShivsena Symbole : पहिली ठिणगी पडली, दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर कोकणात ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.
Feb 17, 2023, 09:39 PM ISTElection Commission च्या निकालानंतर CM शिंदेंनी बदलला DP; बंडखरोनंतरचा Cover Photo पुन्हा झळकला
Eknath Shinde CM Changes DP on social media: निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या तासामध्ये एकनाथ शिंदेंनी बदलला आपला डीपी
Feb 17, 2023, 09:36 PM ISTEC Shivsena Verdict: "खरा धनुष्यबाण माझ्याकडे", म्हणत उद्धव ठाकरेंनी दाखला 'तो' खास धनुष्यबाण
Uddhav Thackeray Says I have real dhanushyaban: मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उद्धव यांनी हा खास धनुष्यबाण पत्रकारांना दाखवला आणि त्याचं महत्त्वही त्यांनी सांगितलं.
Feb 17, 2023, 09:07 PM ISTEknath Shinde: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण; वाचा आत्तापर्यंतचा घटनाक्रम
Shivsena to Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असे दोन गट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात सत्तासंघर्ष (Maharashtra Politics) सुरू झाला आहेत.
Feb 17, 2023, 08:41 PM ISTUddhav Thackeray : निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक, बेबंदशाहीला सुरुवात झाली आहे - उद्धव ठाकरे
ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून ठाकरे कुटुंबांकडून शिवेसना पक्ष निसटला आहे. यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
Feb 17, 2023, 08:39 PM ISTShiv Sena Symbol: ...म्हणून ठाकरेंच्या हातातून 'शिवसेना' निसटली; निवडणूक आयोगाने सांगितलं कारण!
शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे (Shivsena Name and Symbol) नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निकालपत्रात निवडणूक आयोगाने काय म्हटलंय जाणून घ्या...
Feb 17, 2023, 08:33 PM ISTShivsena शिंदेंचीच हा निकाल निवडणूक आयोगाने कशाचा आधारावर दिला? ही पाहा आकडेवारी
Eknath Shinde Faction Gets Shiv Sena Number Considered While Giving Verdict: या आकडेवारीचा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांशी बोलताना केला.
Feb 17, 2023, 08:11 PM ISTShivena Symbol To Eknath Shinde: शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष
Maharashtra Politics Shinde Gat Celebrations: शिंदे गटाकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येतो आहे. अनेक ठिकाणी पेठे वाटत तर ढोल-ताश्यांसहित वाजंत्रीसोबत शिंदे गटानं जल्लोष स्वागत (Shinde Group Celebration After EC Announcement) केले आहे.
Feb 17, 2023, 08:04 PM ISTDhanushyaban Symbol: 'काळ्या बाजारात सुद्धा...', एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया!
Raj Thackeray On Shiv Sena: बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Feb 17, 2023, 07:50 PM ISTEC Verdict on real Shiv Sena: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आम्ही पहिल्या दिवसापासून..."
devendra fadnavis on EC recognises Eknath Shinde faction as real Shiv Sena: मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी नोंदवलं आपलं मत
Feb 17, 2023, 07:45 PM ISTशिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. शिवेसना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालं आहे, या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Feb 17, 2023, 07:36 PM ISTShivsena Name Symbol Row: ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली; जाणून घ्या इतिहास!
Shivsena Name Symbol Row: केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission of india) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली, असं मानलं जात आहे.
Feb 17, 2023, 07:16 PM ISTराज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेकडे
Shiv Sena Name Symbol Row: राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी शिवसेना चिन्ह आणि पक्ष दोन्ही एकनाथ शिंदेंकडे
Feb 17, 2023, 06:57 PM ISTKonkan News : काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय; कोकणातील शेतकऱ्यांना असा होणार फायदा
Konkan News : नवं वर्ष उजाडून एकदोन महिने सरले की, कोकणातून येणाऱ्या एका पाहुण्याकडे सर्वांच्याच नजरका लागलेल्या असतात. हा पाहुणा म्हणजेच फळांचा राजा, आंबा.
Feb 17, 2023, 07:01 AM IST