ऊस कारखाने संपुष्टात येतील

...तर ऊस कारखाने संपतील, अजितदादांची भविष्यवाणी

उसाला दर देण्याबाबत कारखान्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा ही कारखान्यांच्या मुळावर येईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.

Jan 5, 2013, 03:38 PM IST