उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळी भागात शिवसेनेचा दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2015, 09:51 PM IST... महाराष्ट्रातल्या दुष्काळाची अशी पाहणी करतंय केंद्रीय पथक!
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावे लागलं. आळणी इथं ही घटना घडलीय.
Nov 21, 2015, 06:52 PM IST... महाराष्ट्रातल्या दुष्काळाची अशी पाहणी करतंय केंद्रीय पथक!
... महाराष्ट्रातल्या दुष्काळाची अशी पाहणी करतंय केंद्रीय पथक!
Nov 21, 2015, 06:05 PM ISTउस्मानाबाद : दुष्काळामुळे फि माफ झालेल्या शाळांवर डोळा, भ्रष्टाचारी शाळांवर कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 10:34 PM ISTआमदार बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 07:14 PM IST'दोन टक्क्यांची नोकरी... पैसे देवून लागला का XXXX'... आमदाराची पोलिसाला शिवीगाळ
अपंगांच्या आंदोलनात मागण्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या 'अपंग प्रहार क्रांती सेने'चे आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे.
Nov 3, 2015, 01:42 PM ISTउस्मानाबाद : सनातनमध्ये तरुण, तरुणींचे ब्रेनवॉशिंग?, संघटनेवर बंदी घाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 07:04 PM IST'सनातन'च्या तावडीतून तरुण आपल्या मुलीला सोडवण्यासाठी झगडतोय बाप!
आपल्या तरुण मुलीचं ब्रेन वॉश करत तिला 'सनातन' या संस्थेनं आपल्या आश्रमात गुंतवून ठेवल्याचा आरोप एका वडिलांनी केलाय. विशेष म्हणजे, अशाप्रकारे तरुण-तरुणींना धर्माच्या नावाने आपल्या जाळ्यात ओढून गैरमार्गाला लावणाऱ्या 'सनातन'सारख्या संस्थांवर कारवाई करावी, अशी जनहित याचिकादेखील त्यांनी दाखल केलीय.
Oct 1, 2015, 12:46 PM ISTदुष्काळावर मात, कुटुंबांना साथ: सुनंदाताई मुळेंच्या संघर्षाला हवी साथ!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 08:34 PM ISTउस्मानाबाद: पपिताबाई शिंदेंचा जगण्याचा संघर्ष
Sep 18, 2015, 03:31 PM ISTउस्मानाबाद : शिवसेनेकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2015, 03:53 PM ISTघरात अन्नाचा एकही कण नाही म्हणून ५ मुलांच्या आईची आत्महत्या
राज्यात मराठवड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबी गावातील एका ४० वर्षीय महिलेनं ना रोजगार, ना घरात अन्नाचा कण... पाच मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ असल्यानं तिनं रॉकेल ओतून स्वत: पेटवून घेतलं.
Sep 7, 2015, 03:58 PM ISTउस्मानाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुष्काळ दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 08:58 PM ISTउस्मानाबाद - मुख्यमंत्र्यांचा दुष्काळ दौरा, दिवस दुसरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 06:49 PM IST