उस्मानाबाद

गरोदर मातेला वॉर्ड बाहेर काढल्याने रुग्णालय आवारात उघडयावर प्रसूती

उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर मातेलाही त्यांच्या नातेवाईकांसोबत वॉर्ड बाहेर काढल्याने त्या महिलेची रुग्णालयाच्या आवारात, उघडयावर प्रसूती झाली.  

Apr 28, 2017, 09:40 PM IST

उस्मानाबाद - उस्मानाबादकरांना मिळालं हक्काचं नाट्यगृह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 22, 2017, 04:40 PM IST

अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला मुख्यमंत्र्यांची दांडी

आजपासून उस्मानाबादमध्ये 97व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला सुरूवात होत आहे. संध्याकाळी सहा वाजता नाट्यसंमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. 

Apr 21, 2017, 08:13 AM IST

पीडामुक्तीसाठी सहा वर्षांच्या मुलाचा नरबळी

उस्मानाबादमध्ये अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या अघोरी कारस्थानाला बळी पडून नात्यातीलच मुलाचा नरबळी देऊन खून केल्याची खळबळजनक आणि मन सुन्न करणारी घटना उघड झाली आहे.

Apr 12, 2017, 09:11 PM IST

तुळजाभवानी अनुदानात 1 कोटी 62 लाखांचा घोटाळा, नगरसेवक फरार

तुळजाभवानीच्या 2011 च्या यात्रा अनुदानात अपहार झाल्याचं उघड झाल्याचे पुढ आलेय. 1 कोटी 62 लाखांचा घोटाळा झाल्याचं समोर आले आहे. दरम्यान, आरोपी नगरसेवक फरार झाले आहेत.

Mar 28, 2017, 07:32 PM IST

गायकवाडांवर अन्याय... लोहार, उमरगा बंद!

शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्या एअर इंडिया मारहाण प्रकरणात त्यांच्यावर अन्याय झाल्याचं सांगत सेनेनं उस्मानाबादमधील लोहारा, उमरगा तालुक्यात कडकडीत बंदचं आवाहन केलंय. 

Mar 27, 2017, 09:58 AM IST

उस्मानाबादेत तब्बल 10 वर्षांनी राष्ट्रवादीची सत्ता

उस्मानाबादेत तब्बल 10 वर्षांनी राष्ट्रवादीची सत्ता 

Mar 21, 2017, 08:45 PM IST

औरंगाबादमध्येही उस्मानाबाद पॅटर्न होणार?

औरंगाबादमध्येही उस्मानाबाद पॅटर्न होणार?

Feb 24, 2017, 09:11 PM IST

उस्मानाबादमध्ये काँग्रेसच्या सोनेरी मेजवानीची चर्चा

राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार सुरू झाला असताना उस्मानाबादेत मात्र काँग्रेसच्या सोनेरी मेजवानीची चर्चा रंगली होती. पक्षाच्या प्रचाराची सुरूवात जिल्ह्यातल्या येणेगुरच्या सभेनं काल झाली. 

Feb 5, 2017, 03:27 PM IST