Urfi म्हणते, मला कपड्यांची एलर्जी; कपडे घातले तर...
Uorfi Javed: भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात वाद सुरू असताना आता उर्फीची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे. सध्या या पोस्टनं सगळीकडे एकच खळबळ माजली आहे.
Jan 8, 2023, 08:40 PM ISTUrfi ने शेअर केला जावेद अख्तर यांच्यासोबत फोटो म्हणाली, 'फायनली आजोबांना भेटले...'
Urfi Javed चा जावेद अख्तर यांच्यासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सर्वत्र प्रचंड चर्चा सुरु झाली आहे.
Jan 8, 2023, 03:15 PM ISTChitra wagh: उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार; चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या!
urfi javed controvasy :कपड्यांमुळे अॅलर्जी (Allergies) होते, त्यामुळे मी कमी कपडे घालते, असं उर्फी जावेद म्हणाली होती. त्यावर चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी उपाय शोधला आहे.
Jan 7, 2023, 09:29 PM ISTUrfi Javed Controversy : 'नंगटपणा हा कपड्यांपेक्षा...' कंगना, केतकीचे बिकनीतले फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांचा सवाल
उर्फीच्या वेशभूषेवर आक्षेप घेणारे कंगना आणि केतकीच्या वेशभूषेवर आक्षेप घेणार का? सुषमा अंधारे यांचा सवाल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ? चित्रा वाघ यांचं उत्तर
Jan 3, 2023, 03:01 PM IST'ज्या दिवशी सापडेल त्याच दिवशी तिचं थोबाड रंगवेन' उर्फी जावेदने आव्हान दिल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या
चित्रा वाघ आणि Urfi Javed मधला वाद टोकाला, उर्फी जावेदला अटक करण्याची चित्रा वाघ यांची मागणी तर उर्फी जावेदचा जोरदार पलटवार
Jan 2, 2023, 05:17 PM ISTUrfi Javed Laryngitis : उर्फी जावेद 'या' आजाराने त्रस्त; जाणून घ्या लक्षणे!
urfi javed suffering from laryngitis: काही दिवसांपासून उर्फीची तब्येत खालावल्याचं (Urfi javed health update) दिसून आलं होतं. उर्फीला दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
Dec 19, 2022, 09:33 PM ISTUrfi Javed: उर्फी जावेदचा पुन्हा बोल्ड ड्रेसिंग सेन्स, पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल
Urfi Javed चा आणखी एक ड्रेसिंग सेन्स व्हायरल होत आहे.
Nov 10, 2022, 06:02 PM IST