उपवास

चांगले आरोग्य हवे तर उपवास करा

सध्याच्या फास्टफूडच्या जगात उपवासाला फारसे महत्वाचे स्थान राहिले नाही.  शरिराला अन्न जेवढे गरजेचे असते तितकेच किंबहूना त्याहून जास्त गरजेचे उपवास आहेत. 

Aug 2, 2015, 12:23 PM IST

व्यायाम आणि उपवासानं बौद्धिक क्षमतेत वाढ शक्य

व्यायामासोबत कधी कधी उपवास करणं मेंदूतील न्यूरॉनच्या वाढीसाठी उत्तम असतं. एका शोधामध्ये ही बाब पुढे आलीय. 

Nov 25, 2014, 04:38 PM IST

ओबामांच्या घरचा ‘दाणा’ही मोदींना वर्ज्य...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवरात्रोत्सवा दरम्यान अमेरिकेत असणार आहे. मात्र, तरीही या दौऱ्या दरम्यान मोदी हे दरवर्षीप्रमाणे उपवास करणार आहेत.

Sep 22, 2014, 09:51 PM IST

अमेरिकेत जाणार पण, ओबामांसोबत जेवणार नाही पंतप्रधान मोदी

व्हाइट हाऊसमध्ये प्रायव्हेट डिनर आणि अमेरिकेत भारतीय राजदूताकडून दिलं जाणाऱ्या रिसेप्शनचा मेन्यू तयार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर काही खाणार नाहीयेत. पाच दिवसांमध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी नवरात्रीचा उपवास करणार आहे. याबद्दलची एक बातमी इंग्रजी वृत्तपत्रानं दिलीय. 

Sep 22, 2014, 11:15 AM IST

रोजे न पाळण्याचे चीनी सरकारचे आदेश

चीन सरकारनं आपल्या शिनजियांग प्रांतात रमजान दरम्यान रोजे पाळण्यावर बंदी घातलीय.

Jul 3, 2014, 06:10 PM IST

जादुटोणाविरोधी विधेयकाला मनसेचा पाठिंबा

जादुटोणाविरोधी विधेयकाला मनसेचा पाठिंबा आहेच, मात्र उपवास करणे, वास्तुशांती करण्यासारखे काही मुद्द्यांबाबत आम्हाला संभ्रम आहे. त्यामुळे तो दूर होईपर्यंत आम्हाला विरोध करावाच लागेल, असे मनसेचे विधानसभेतील गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

Dec 5, 2013, 06:21 PM IST

श्रावणी सोमवारी का करतात उपवास?

काही जण खास करून सोमवार पाळतात... पण, हा उपवास का पाळतात? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत...

Aug 7, 2013, 07:57 AM IST