उधळपट्टी

पालिकेची सोशल मीडियावर रोज ५० ते ६० हजार रुपयांची उधळपट्टी

 यासाठी रोज तब्बल ५० ते ६०  हजार तर तीन वर्षासाठी सहा कोटीची उधळपट्टी केली जाणार आहे. 

Aug 21, 2019, 08:40 PM IST

थंड हवेच्या दौऱ्यावर नगरसेवकांची ८० लाखांची उधळपट्टी

मिरा भाईंदर महापालिकेकडे मच्छर मारायला निधी नाही तर दुसरीकडे स्टडी टूरच्या नावाखाली नगरसेवकांना थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी लाखोचा दौलतजादा उधळायचा चंग बांधलाय.  

Apr 13, 2018, 11:35 PM IST

'सिद्धीविनायक' ट्रस्टींच्या मौजमजेवर लाखोंची उधळपट्टी

मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी प्रवास खर्च आणि खाण्या-पिण्यांवर लाखो रूपयांचा खर्च करत मोठी उधळपट्टी केली असल्याचा आरोप 'हिंदू विधीज्ञ परिषदे'चे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलाय. त्यामुळं सरकारनं या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

Feb 20, 2018, 10:49 PM IST

रंगीत संगीत कारंजे की कोट्यवधींची उधळपट्टी?

नागरिकांच्या कोट्यवधी रूपयांचा चुराडा कऱण्याचा नवा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केलाय. मासुंदा तलावात नव्याने रंगीत संगीत कारंज्याची भर पडणार आहे. मात्र ठाण्यात आधीच अशा प्रकारच्या कारंज्यांची अवस्थ काय आहे? याची महापालिकेला माहितीही नाही.  

Nov 18, 2016, 12:14 PM IST

रंगीत संगीत कारंजे की कोट्यवधींची उधळपट्टी?

रंगीत संगीत कारंजे की कोट्यवधींची उधळपट्टी?

Nov 17, 2016, 09:59 PM IST

'झी मीडिया'चा वीज उधळपट्टीवर 'प्रकाश', प्रशासनाला जाग

'झी मीडिया'चा वीज उधळपट्टीवर 'प्रकाश', प्रशासनाला जाग

Oct 14, 2015, 10:04 PM IST

दादांचं तुळशीवृंदावन पावणे दोन लाखांचं, मग...

राज्य कर्जबाजारी असताना आणि दुष्काळासारख्या आपत्तीतही मंत्र्यांच्या बंगल्यांवर त्याच-त्याच कामांसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरील तुळशीवृंदावनाच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक लाख ६९ हजार रुपयांचा खर्च केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

Jul 4, 2013, 11:34 AM IST