उद्योजक

विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याची अनोखी स्पर्धा

आता बातमी एका अनोख्या स्पर्धेची...मुंबईतल्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनने त्यांच्या चार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलंय. विद्यार्थी स्पर्धकांकडून बिझनेस मॉडेल सादर करण्यास सांगितलं. त्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. 

Jan 10, 2018, 11:45 AM IST

मुंबई । विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याची अनोखी स्पर्धा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 11:08 AM IST

'डी कंपनी'च्या रडारवर उद्योजक महिला, तक्रार दाखल

दाऊद इब्राहीमच्या गँगने आता महिला उद्योजकांना धमकवायला सुरूवात केलीय. त्यासाठी गँगमध्ये खास लेडीज विंगच सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे येतेय.

Dec 7, 2017, 11:50 PM IST

देशातील नोकऱ्या कमी होणे हे अच्छे संकेत; पीयूष गोयलांच्या विधानाने राहुल गांधी दु:खी

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पीयूष गोयल यांनी केलेल्या विधानामुळे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दुख: झाले आहेत. पीयूष गोयल यांच्या 'त्या' विधानाला 'असभ्य' म्हणत राहुल गांधी यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.

Oct 7, 2017, 01:56 PM IST

भारतातील 'गब्बर' उद्योजकांच्या या मुली

भारतातील 'गब्बर' उद्योजकांच्या या मुली

Sep 2, 2017, 12:55 PM IST

आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा 'उद्योजक'

 मुंबईतील पहिला स्कायवॉक उभारणारी कंपनी 'दास ऑफ शोअर'.  या कंपनीचे मालक अशोक खाडे हे आहेत. अशोक खाडे हे व्यक्तिमत्व कायमच उजवं ठरलेलं आहे.  

Aug 23, 2017, 07:27 PM IST

उद्योजकतेला वाव देण्यासाठी 'मेक इन नाशिक'चा नारा

उद्योगविश्वाला लागलेलं ग्रहण सोडवण्यासाठी मेक इन नाशिकचा नारा देण्यात आला आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर नाशिकमधल्या उद्योजक संघटनांच्या माध्यमातून, मुंबईमध्ये मे महिन्यात नाशिक शहरातल्या उद्योगांच्या विविध संधींचं सादरीकरण केलं जाणार आहे. या माध्यमातून बड्या कंपन्या आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. 

Apr 2, 2017, 11:17 PM IST

सामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी

सामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी

Nov 16, 2016, 02:54 PM IST

गुप्तहेर म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव उद्योजक

भारतीय गुप्तहेर संघटनेचे हस्तक म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव यांचा भारतीय गुप्तचर संस्थेशी काही संबंध नाही, ते उद्योजक आहेत, त्यांच्या मालकीचे एक छोटेसे जहाज आहे. जाधव यांना पाकिस्तानने बलुचिस्तानात अटक केली आहे, ते भारताचे गुप्तहेर असल्याचे म्हटले आहे.

Mar 27, 2016, 01:01 PM IST

महिला उद्योजकांची संख्या वाढावी म्हणून...

महिला उद्योजकांची संख्या वाढावी म्हणून... 

Mar 9, 2016, 10:10 PM IST

मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना वीज सवलत

मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना वीज सवलत

Feb 25, 2016, 09:32 PM IST