27 जुलै 2005 रोजी नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, शिवसेना शिंदे गटाचा 'काळा दिवस'
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आज जल्लोषात साजरा झाला... यानिमित्तानं मातोश्रीवर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली... मात्र शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शनिवारी चक्क काळा दिवस पाळण्यात आला.. काय कारण? पाहूयात हा रिपोर्ट...
Jul 27, 2024, 09:27 PM ISTउद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, तर, शरद पवार आणि राहुल गांधी... अमित शाहांनी एका दगडात 3 पक्षी मारले
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. तर, शरद पवार हे भ्रष्टाचा-यांचे सरदार आहेत. भाजप मेळाव्यात अमित शाहांनी हल्लाबोल केला. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचलमध्ये खटाखट पैसा द्या असा टोला राहुल गांधींनाही लगावला.
Jul 21, 2024, 07:52 PM ISTविधानसभेसाठी ठाकरेंची रणनिती ठरली; शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024'ची आखणी, काय आहे ही मोहिम?
Shivsampark Campaign Target 2024: शिवसेनेने शिवसंपर्क मोहिमेची आखणी केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.
Jul 20, 2024, 06:36 PM IST
सरकारची 'लाडका मित्र' योजना; मुंबईला 'अदानी सिटी' करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी धारावी पुर्नविकासाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Jul 20, 2024, 02:06 PM IST
मुंबईत लढवणार 25 जागा? विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली त्या मतदारसंघावर ते दावा करणार आहेत.
Jul 18, 2024, 11:32 AM ISTशंकराचार्यांचा उद्धव ठाकरेंना 'आशीर्वाद' , महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद
Maharashtra Politics : शंकराचार्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिले... त्यावरून नवा राजकीय वाद सुरू झालाय.. शंकराचार्य नेमकं काय म्हणाले? त्यावरून राजकीय सामना कसा सुरू झालाय? पाहूयात
Jul 16, 2024, 08:53 PM ISTमोठा विश्वासघात झाला! उद्धव ठाकरेंची महाविकासआघाडी सोडण्याची धमकी?
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीआधी मविआत राजकीय नाट्य रंगलं. वाद एवढा वाढला की, ठाकरेंनी थेट मविआ सोडण्याची धमकी दिल्याचं समजतंय.
Jul 15, 2024, 08:29 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'
Uddhav Thackeray: येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते.
Jul 15, 2024, 10:55 AM ISTशिवसेना ठाकरे गटाची आजपर्यंतची सर्वात मोठी खेळी; भाजपला जोर का झटका देणार?
येत्या 7 जुलैला उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौ-यावर आहेत... त्यावेळी भाजपचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत... संभाजीनगरात नेमकं काय राजकारण रंगतंय, पाहूयात हा रिपोर्ट...
Jul 5, 2024, 08:57 PM IST'मला वाटलं...'; देवेंद्र फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरेंनी असं काही म्हटलं की दोघंही खळखळून हसले?
Maharashtra Assembly Session : विधानभवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान घडला अनपेक्षित किस्सा. फडणवीसांना पाहताच आदित्य ठाकरे काय म्हणाले? व्हिडीओ एकदा पाहाच...
Jul 2, 2024, 02:13 PM IST
'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...
Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, 'मी माणूस आहे.... मला काय'
Jul 2, 2024, 11:31 AM IST
हातवारे, शिवीगाळ अन्... दानवेंच्या वक्तव्यावरून खडाजंगी; राजीनाम्याच्या मागणीसह विरोधकांनी अडवली विधानपरिषदेची वाट
Maharashtra Monsoon Season 2024: सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्यांनी शिवीगाळ केल्याने त्याच्या निषेधार्थ आज प्रसाद लाड यांनी आंदोलन केले आहे.
Jul 2, 2024, 10:58 AM ISTमुख्यमंत्रीपदावरून मविआत रस्सीखेच? भाजप नेत्यांशी ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या?
Maharashtra Politics : विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू असा सूर मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे.. तर दुसरीकडे भाजप नेते अचानक उद्धव ठाकरेच्या भेटी घेतायत तर कधी योगायोगाने भेटी होतायत. यामुळे उद्धव ठाकरे मविआमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दबावतंत्राचा वापर करताहेत का अशी चर्चा सुरू झालीय.
Jun 27, 2024, 10:02 PM ISTMaharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 23, 2024, 09:15 AM IST'खरी शिवसेना कोणाची, जनतेने निकाल दिलाय' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
Shivsena Vardhapan Din : शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
Jun 19, 2024, 09:19 PM IST