'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल
Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.
Jan 20, 2025, 08:57 AM IST
उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले
Maharashtra politics : उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत झी न्यूजचा 'रिअल हिरोज' पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
Jan 14, 2025, 07:32 PM ISTUddhav Thackeray : ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray Press Conference : बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचा कामाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी स्मारकाची आज पाहणी केली.
Jan 10, 2025, 06:21 PM ISTउद्धव ठाकरेंची भेट, मुखपत्रातून कौतुक; आता आदित्य ठाकरेंनी घेतली भेट, शिवसेना आणि भाजप युतीबाबतच्या चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठी वाढल्यामुळे युतीबाबत चर्चा रंगलीय. पाहा खास रिपोर्ट
Jan 9, 2025, 10:40 PM ISTदेवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या विरोधकांचे सूर कसे बदलले?
एरवी राजकारणाच्या नजरेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका करणारे विरोधकही आता फडणवीसांचे कौतुक करताना दिसत आहेत.
Jan 3, 2025, 07:01 PM ISTभाच्याच्या लग्नात ठाकरे मामांचा जिव्हाळा, महाराष्ट्राच्या राजकारणातही ठाकरे एकत्र येणार?
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र दिसले. निमित्त होते भाच्याच लग्न. भाच्याच्या लग्नात दोन्ही मामा एकत्र दिसले आणि राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली.
Dec 22, 2024, 09:46 PM ISTउद्धव ठाकरे यांचा एक निर्णय काँग्रेस आणि शरद पवार पक्षाचे टेन्शन वाढवणार?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे बीएमसीची निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. तर, स्वबळासाठी शिवसैनिकांचा आग्रह आहे. तर, काँग्रेसनेही स्वबळाचं प्रतिआव्हान दिले आहे.
Dec 21, 2024, 08:17 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात नवी जवळीक? शिवसेना UBT आणि भाजपमधील दुरावा कमी होतोय? शिंदेंच्या आमदारांच्या पोटात गोळा?
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांच्यतील दुरावा काहीसा कमी झालाय का अशी चर्चा सुरू झाली होती. ती चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.. त्यामुळे ठाकरे फडणवीसांमधील दरी कमी झाल्याचं बोललं जातंय.
Dec 19, 2024, 05:13 PM IST'कुटुंबाला संपावयचा प्रयत्न केलात पण 3 राणे सभागृहात, आता तरी...' उद्धव ठाकरेंना आवाहन
Nilesh Rane to Uddhav Thackeray: आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन करणारी पोस्ट लिहिली आहे.
Dec 15, 2024, 08:56 PM ISTशिंदेचं निवासस्थान, सव्वा तास चर्चा; भेटीनंतर गिरीष महाजनांनी दिली मोठी अपडेट, 'महायुतीत...'
Girish Mahajan Meet Eknath Shinde : भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीष महाजन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सव्वा तासांच्या चर्चेनंतर महाजनांनी मोठी अपडेट दिलीय.
Dec 2, 2024, 09:44 PM ISTठरलंय तर अडलंय कुठं? महायुतीचा मुख्यमंत्री ठरला मग नावाची घोषणा का नाही?
Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरल्याचं महायुतीचे नेते सांगतातयत. मुख्यमंत्री ठरलाय तर महायुती जाहीर का करत नाही असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री निवडण्यात शिवसेनेचा कोणताही अडथळा नसल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलंय. मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा अप्रत्यक्षपणं कायम आहे.
Dec 2, 2024, 08:34 PM ISTबावनकुळे, शेलार यांच्यातील भेटीचा सुपरहिरो ठरला टेबलावरील 'तो' कप; काय लिहिलंय पाहिलं?
Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : भेट शेलार आणि बावनकुळेंची. चर्चा मात्र या लहानशा कपची. त्यावर असणारा प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा...
Dec 2, 2024, 11:36 AM IST
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 13 मंत्रिपदं, मात्र 'या' मंत्र्यांना मिळणार डच्चू?
Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महायुतीत कोणाच्या वाट्याला नेमकी किती मंत्रीपदं येणार याचीच चर्चा पाहायला मिळत आहे.
Dec 2, 2024, 10:55 AM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद! शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde विधानसभा निवडणुकीत 50 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच उद्धव ठाकरे यांनी माझी शिवसेना ही शिवसेना असल्याचं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
Nov 17, 2024, 09:53 PM ISTठाण्यात गोंधळ; उद्धव ठाकरेंच्या सभेचा स्टेज खचला
Uddhav Thackeray : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा स्टेज कोसळला.
Nov 16, 2024, 11:42 PM IST