शिवसेनेत चलबिचल, रत्नागिरीचे आमदार उदय सामंतांची दांडी
एकविरा देवीच्या दर्शनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे एक सोडून सर्व आमदार उपस्थित होते. मात्र यावेळी उदय सामंत अनुपस्थित होते. सामंत यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र आपण मतदारसंघातल्या दौ-यामुळे अनुपस्थित असल्याचं स्पष्टीकरण सामंत यांनी दिलं आहे.
Nov 5, 2014, 08:19 AM ISTअखेर, शिवसेनेची ४८ वर्षांची प्रतिक्षा संपली!
कोकण... शिवसेनेचा बालेकिल्ला... पण, या बालेकिल्ल्यात रत्नागिरी विधानसभेच्या जागेवरून सेनेचा पहिला आमदार निवडून जाण्यासाठी शिवसेनेच्या स्थापनेपासून (१९६६) आत्तापर्यंत प्रतीक्षा करावी लागलीय.
Oct 21, 2014, 06:28 PM ISTशिवसेना रत्नागिरी मतदारसंघ करणार काबीज!
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. तर गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात भाजपाचे बाळ माने उभे ठाकले आहेत.
Oct 2, 2014, 12:52 PM ISTउदय सामंत यांच्या सुनील तटकरेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 09:16 PM ISTउदय सामंत शिवसेनेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 07:45 PM ISTराज्यमंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला दे धक्का, सेनेकडून उमेदवार
रत्नागिरीचे आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उदय सामंत हे उद्या शिवसेनेच्या तिकीटावर अर्ज दाखल करतील.
Sep 26, 2014, 03:39 PM ISTमतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारची खेळी - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 09:04 AM ISTकेसरकरांच्या शिवसेना प्रवेशावर उदय सामंत
Aug 5, 2014, 10:21 PM ISTमुंबईत मेट्रो उद्यापासून धावणार, अधिकृत घोषणा
मुंबईत मेट्रो ट्रेन उद्यापासून धावणार आहे. मुंबई मेट्रोचे सीईओ अभय मिश्रा यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केलीय.
Jun 7, 2014, 11:27 AM ISTराणेंना मदत न करण्यावर राष्ट्रवादी कार्यकर्ते ठाम
सिंधुदुर्गात नारायण राणेंना मदत करणार नसाल तर खड्यासारखे बाजूला करू असा इशारा उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला होता. तरीही कार्यकर्ते माघार घ्यायला तयार नाहीत. वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊ पण राणेंना मदत करणार नाही असा पवित्रा त्यांनी आता घेतलाय. सामंतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळलीय.
Mar 27, 2014, 08:59 AM ISTनारायण राणे दूर करणार सामंतांची नाराजी?
काँग्रेस नेते नारायण राणे हे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत.
Mar 8, 2014, 06:08 PM IST