उदय चोप्रा

मोहबत्तें, धूममधला उदय चोप्रा आता असा दिसतो!

शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गजांसोबत मोहबत्तें चित्रपटामध्ये काम केलेल्या उदय चोप्राचे फोटो समोर आले आहेत. उदय चोप्राचे हे फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Oct 4, 2017, 07:42 PM IST

सध्या मी एकटीच आहे – नर्गिस फाखरी

बॉलिवूड मधील अभिनेत्री नर्गिस फाखरीचं म्हणणं आहे की, सध्या मी एकटीच आहे. उदय चोप्रासोबत माझे काहीही संबंध नाही असं तिने सांगितलं आहे.

Jun 11, 2014, 05:26 PM IST

धूम ३ बघण्यासाठी ५०० रु.चा फटका...

यशराज फिल्मची धूम ३ या चित्रपटाची उत्सुकता दर्शकांमध्ये दिसून येत आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शीत होणार आहे. यशराजचा हा सर्वात मोठा चित्रपट म्हणून चर्चा रंगते आहे.

Nov 29, 2013, 05:03 PM IST

<B><font color=red>व्हिडिओ पाहा :</font></b>`धूम ३`मध्ये आमिर जोकरच्या भूमिकेत

यावर्षीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ठरलेल्या ‘धूम ३’चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. या सिनेमात आमिर खान एका जोकरच्या भूमिकेत दिसतो. वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून चोरी करणं, ही त्याची खूबी...

Oct 31, 2013, 11:40 AM IST

जोडी जमली... रॉकस्टार नर्गिस आणि उदय चोप्रा

बऱ्याच दिवसानंतर बॉलिवूडमध्ये उदय चोप्रा या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, आता या नावासोबत आणखी एक नावं जोडलं जातंय आणि ते म्हणजे, रॉकस्टार फेम नर्गिस फाकरी हिचं...

Jan 4, 2013, 04:27 PM IST