उत्तर

तक्रार करणारे ट्वीट पाहून गुगलने दिले हे उत्तर

गुगलने देखील कार्तिकला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. 

Jan 25, 2019, 01:18 PM IST

...म्हणून ईशा अंबानीच्या लग्नात बिग बी वाढपी, अभिषेकने स्पष्ट केलं कारण

राजकारण, उद्योग, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित मंडळींनी ईशाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.

Dec 17, 2018, 09:35 AM IST

प्रश्नांची उत्तरे नसतील तर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा- राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानीच्या खिशात टाकल्याचा आरोप 

Oct 11, 2018, 02:09 PM IST

भारतीय जवान जशास तसं उत्तर देतील- पंतप्रधान

 सर्जिकल स्ट्राईकबाबत भारतीय जवानांचं मोदींनी कौतुक केलं. 

Sep 30, 2018, 01:20 PM IST

हा असावा माझ्या बायोपिकचा हिरो- राहुल द्रविड

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारताच्या अंडर १९ टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविड याची मुलाखत इएसपीएन क्रिकइन्फो या वेबसाईटनं घेतली. 

Jul 29, 2018, 05:06 PM IST

पंतप्रधान मोदी राहुल गांधींना देणार उत्तर

पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष

Jul 20, 2018, 04:54 PM IST

वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होईल का? अश्विननं हे उत्तर दिलं

भारताचे युवा स्पिनर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केलं.

Jun 28, 2018, 03:39 PM IST

स्वरा भास्करला ट्रोल करणं पडलं महागात..असं मिळालं उत्तर

सोशल मीडियावर लोकांनी तिची तुलना निरमा साबणच्या जाहिरातीत दिसणाऱ्या मुलीशी केली. 

May 27, 2018, 11:14 AM IST

अमिताभच्या एसएमएसला अनुष्काने दिल नाही उत्तर, पुढे असं काही घडलं

अमिताभ यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक एसएमएस केला होता. बिझी शेड्युल्डमुळे कदाचित अनुष्काने हा एसएमएस पाहिला नाही

May 3, 2018, 08:09 AM IST

15 लाख खात्यात कधी जमा होणार? PMO नं दिलं उत्तर...

...त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दिलं जाऊ शकत नाही, असं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं या आरटीआय अर्जावर दिलंय. 

Apr 24, 2018, 07:21 PM IST

कॅप्टन कोहलीने रबाडाला सिक्सरने दिले 'उत्तर'

कॅप्टन कोहलीने बॉल सीमापार केला. मैदानात जमलेले विराटचे चाहते जल्लोष करु लागले.

Feb 5, 2018, 08:26 PM IST

...तो केवळ संवेदनांचा प्रचार - अमिताभ बच्चन यांचं फॅनला प्रत्युत्तर

नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीच मुंबईच्या कमला मिल कम्पाऊंडमधल्या 'मोजो बिस्ट्रो' पबला लागलेल्या आगीत १४ जणांनी आपले प्राण गमावले.  

Jan 2, 2018, 04:34 PM IST

'मुंबईत पूल बांधण्यासाठी इंडियन आर्मी का सरसावली?' हे आहे उत्तर

रेल्वेच्या अखत्यारितील पूल लष्कराकडून का बांधून घेतले जात आहेत, असा सवाल करत विरोधकांकडून विचारले जात आहे.

Nov 2, 2017, 07:26 PM IST