उत्तर प्रदेश

योगींनी घेतले महत्त्वाचे निर्णय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिला सुरक्षेची दखल घेत, अॅन्टी रोमियो पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

Mar 22, 2017, 04:21 PM IST

राम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी

अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे. 

Mar 22, 2017, 02:08 PM IST

मुख्यमंत्री झाल्यावर योगींचा पहिला दणका, अवैध कत्तलखाने सील

 उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर २४ तासांच्या आतच योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादमधील दोन अवैध कत्तलखाने सील केले आहेत. 

Mar 20, 2017, 05:25 PM IST

योगी आदित्यनाथ असतील मोदींच्या २०१९ मधल्या यशाची किल्ली

उत्तरप्रदेशमध्ये भाजपने सर्व शक्तीपणाला लावून निवडणूक लढवली आणि एक ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगत असतांना भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नावीची घोषणा केली आणि भाजप यापुढे उत्तर प्रदेशात कसं काम करते हे पाहण्यासाठी देशभरातील लोकांची उत्सूकता वाढली आहे.

Mar 20, 2017, 11:26 AM IST

जेव्हा योगी आदित्यनाथ यांना पोलिसांनी ठेवलं नजरकैदेत

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गोरखपूरमधून ते भाजपचे खासदार देखील होते. योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यापासून ते खूपच चर्चेत आहेत आणि त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आता समोर येत आहेत.

Mar 20, 2017, 08:34 AM IST

१९ मार्चला उत्तर प्रदेशला मिळणार नवा मुख्यमंत्री

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने भाजपने विजय मिळवला. पण अजूनही उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत खूपच उत्सूकता कायम आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. पण शनिवार लखनऊमध्ये होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीत यावरुन पडता उठेल. 

Mar 17, 2017, 01:52 PM IST

कोण होणार उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री? ही दोन नावं आघाडीवर

उत्तर प्रदेशचा भावी मुख्यमंत्री कोण होणार याची उत्कंठा अद्याप कायम आहे.

Mar 16, 2017, 10:56 PM IST