पाणी आटल्याने दिसू लागले उजनी धरणात बुडालेले प्राचीन पळसनाथाचे मंदिर; दुष्काळाचे भयान वास्तव!
Palasnath Temple, Underwater Temple in Ujani Dam : उजनीच्या कुशीत सामावलेलं पळसनाथाचे मंदिर ठरतंय पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. 1972 नंतर सहाव्यांदा हे मंदिर पाण्याबाहेर आले आहे.
May 16, 2024, 07:38 PM ISTSolapur News: सोलापूरांसाठी आनंदाची बातमी; उजनी धरणातून पाणीपुरवठा होणार!
Water will be supplied from Ujani Dam: रविवारी सकाळी 11 वाजता उजनी धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 1600 क्युसेस आणि दोन दरवाजे एक फुटाने उचलून त्यातून चौदाशे क्युसेस असं एकूण 3000 क्युसेसने भीमा नदीपात्रात (Bhima river) पाणी सोडण्यात येत आहे.
Mar 20, 2023, 10:36 AM ISTपंढरपूर| अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत
पंढरपूर| अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत
May 16, 2019, 06:35 PM ISTउजनी धरणाचा रूद्रावतार, समुद्रासारख्या उसळल्या लाटा
धरणात समुद्रासारख्या उसळत होत्या लाटा
Oct 1, 2018, 02:13 PM ISTराज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा
नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.
Sep 20, 2017, 01:23 PM ISTउजनी धरणातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
उजनी पाणलोट क्षेत्रात आणि नीरा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं उजनी धरणाच्या १५ दरवाजांतून ७० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे.
Sep 16, 2017, 12:55 PM ISTइंदापूर । उजनी धरणाचे १५ दरवाजे उघडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:20 PM ISTउजनी धरणात विक्रमी 122 टीएमसी पाणीसाठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 02:50 PM ISTदुष्काळात होरपळलेलं उजनी 100 टक्के भरलं
दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतक-यांना परतीच्या पावसानं जीवनदान दिलं आहे.
Oct 1, 2016, 10:37 PM ISTइंदापूर : उजनी धरणात पाणीसाठ्यात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2016, 08:43 PM IST10 हजार कोटींच्या साखर उद्योगाला धक्का
10 हजार कोटींच्या साखर उद्योगाला धक्का
Sep 25, 2015, 09:19 PM ISTमुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर, उजनी धरणाबाबतच्या निर्णयाकडे लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 10:23 AM ISTउजनी धरणाच्या पाणीपातळीत घट, नागरिक चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 08:59 PM ISTमराठवाड्यावर बाप्पाची कृपा, पाणीप्रश्न सुटणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2014, 07:33 PM IST