ईशा अंबानीच्या साखरपुड्याला 'या' सेलिब्रिटींची हजेरी
इटलीमधील उत्तरेकडे असणाऱ्या लेक कोमो या भागात या दिमाखदार सोहळ्याची रंगत पाहायला मिळत आहे.
Sep 22, 2018, 12:45 PM ISTइटलीत ईशा अंबानीचा साखरपुडा, तीन दिवस चालणार सोहळा
या सोहळ्यात लंच - डिनरसहीत डान्स इव्हेंटचाही समावेश आहे
Sep 21, 2018, 09:09 AM ISTराजस्थानच्या या गावाची सून होणार ईशा अंबानी, पाहा हवेलीचे फोटो
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.
Sep 17, 2018, 04:31 PM ISTईशासाठी आनंदनं 'शब्दांविना' असं व्यक्त केलं प्रेम
ईशाचा याच वर्षी मे महिन्यात साखरपुडा पार पडला होता
Sep 13, 2018, 02:43 PM ISTईशा अंबानीचा 'एमबीए'चा ग्रॅज्युएशन सेरेमनी
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीनं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. ईशानं याच वर्षी जूनमध्ये स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमधून मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची (एमबीए) डिग्री मिळवलीय. या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी 26 वर्षीय ईशाचं संपूर्ण कुटुंब हजर झालं होतं. सोबतच ईशाचा होणारा नवरा अर्थात आनंद पीरामलही उपस्थित होता.
Sep 13, 2018, 02:03 PM ISTही होणार अंबानींच्या कुटुंबाची धाकटी सून?
मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या घरी जुळी मुलं ईशा आणि आकाशच्या लग्नाची लगबग सुरु आहे.
Aug 5, 2018, 05:32 PM ISTअंबानींच्या सूनेचा हा डान्स तुम्ही पाहिला नसेल....
देशातील सर्वात मोठे व्यावसायिक मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानीची प्री एन्गेजमेंट पार्टी पार पडली.
Jun 30, 2018, 11:09 AM ISTभावाच्या प्री एन्गेजमेंट पार्टीत ईशाचे 'घुमर'!
अंबानी परिवारातील मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची होणारी पत्नी श्लोका मेहता यांचा साखरपूडा आज मुंबईत पार पडणार आहे.
Jun 30, 2018, 09:05 AM IST...आणि आकाशच्या प्री एन्गेजमेंट पार्टीत नीता अंबानी थिरकल्या!
आकाश अंबानीच्या साखरपुड्याचा भव्य सोहळा मुंबईत रंगला.
Jun 29, 2018, 11:35 AM ISTहा आहे ईशा अंबानीच्या सासरचा आलिशान बंगला
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिचा नुकताच पिरामल ग्रुपचे आनंद पिरामलशी साखरपुडा झाला.
May 22, 2018, 12:45 PM ISTअनंत अंबानीसोबत दिसणारी राधिका मर्चेंट नेमकी आहे तरी कोण?
रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानींच्या घरी लगीनघाई आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
May 17, 2018, 08:59 AM ISTअनंत अंबानीचा होणार साखरपुडा, ही आहे अनंतची गर्लफ्रेंड ?
आकाश, ईशानंतर आता अनंतचा ही होणार साखरपुडा?
May 15, 2018, 04:59 PM ISTईशा-आनंदच्या साखरपुड्याची पार्टी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी सोमवारी पार्टी ठेवली होती. अंबानी कुटुंबाने सोमवारी रात्री ईशा अंबानीच्या साखरपुड्यानिमित्त आपल्या बंगल्यावर पार्टी दिली होती. यादरम्यान, बॉलीवूड तसेच क्रीडा जगतातील अनेक मंडळी उपस्थित होती. ईशाचा साखरपुडा उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत झाला. ईशा आणि आनंद चांगले मित्र आहेत.
May 8, 2018, 12:17 PM ISTमुंंबई । अंबानी कुटुंंबात लगीनघाई सुरू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 07:35 PM ISTमुकेश अंबानींच्या ''या'' सल्ल्यामुळे बदललं जावयाचं आयुष्य
काय म्हणाले मुकेश अंबानी
May 7, 2018, 03:58 PM IST