ईशा अंबानी

...तर एकाच दिवशी होणार मुकेश अंबानींच्या मुला-मुलीचे लग्न

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात सध्या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. मार्चमध्ये अंबानी यांचा मुलगा आकाशचे लग्न श्लोका मेहतासोबत ठरले. 

May 7, 2018, 12:58 PM IST

ईशा अंबानी होणार पिरामल कुटुंंबीयांची सून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 6, 2018, 08:55 PM IST

अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटातून ईशा अंबानी येणार बॉलिवूडमध्ये

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरी यंदा लग्नाची जोरदार तयारी सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अंबानी कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची घोषणा केली. त्यापाठोपाठ मुकेश आणि नीता अंबानीची मुलगी ईशादेखील विवाहबंधनात अडकणार असल्याची आज माहिती देण्यात आली आहे.  

May 6, 2018, 08:52 PM IST

मुकेश अंबानी यांनी केला सर्वात मोठा खुलासा, पाहा कुणी दिली होती JIOची आयडीया

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ संदर्भात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केला आहे.

Mar 16, 2018, 05:58 PM IST

मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी बॉलिवूडमध्ये

मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण ती कोणत्याही सिनेमामध्ये अॅक्टींग नाही करणार आहे तर ती प्रोड्यूसर म्हणून काम करणार आहे.

Sep 11, 2017, 09:45 AM IST

अंबानींच्या मुलीचे ते ट्विटर अकाऊंट फेक, जिओकडून 'धमाकेदार ऑफर'चं खंडन

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रिलायन्स जिओच्या धमाकेदार ऑफरबाबत नवी माहिती समोर आली आहे.

Aug 10, 2017, 05:47 PM IST

त्यामुळे निता अंबानींनी मुलीचा डान्स क्लास अचानक बंद केला

 रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी इशाचा डान्स अचानक बंद करण्यात आला होता.  देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी कधीकाळी भरतनाट्यमच्या नृत्यांगणा होत्या, तरी देखील त्यांनी मुलशी ईशाचा डान्स का बंद केला हा प्रश्न पडतो.

Jun 30, 2016, 05:31 PM IST