इशारा

धार्मिक हिंसा खपवून घेणार नाही, मोदींचा थेट इशारा

 धार्मिक हिंसा आणि असहिष्णूता यावर पंतप्रधान मौन धारण करतात अशी टीका विरोधकांकडून सुरु असतानाच मंगळवारी मोदींनी याविषयी रोखठोख भूमिका मांडली. देशभरात कोणत्याही प्रकारची धार्मिक हिंसा खपवून घेणार नाही अशी इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. 

Feb 17, 2015, 04:17 PM IST

'तर मग शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं'- आशिष शेलार

शिवसेनेला दिल्लीतला पराभव हा नरेंद्र मोदींचा पराभव वाटत असेल तर त्यांनी सत्तेतून, युतीतून बाहेर पडावं, आणि आगामी निवडणुकीतही शिवसेनेची स्थिती हे गर्वाचं घर खाली अशीच होईल, अशी भीती आपल्याला असल्याचं आशीष शेलार यांनी म्हटलं आहे.

Feb 10, 2015, 03:37 PM IST

मुंबईत अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा

दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबईला टार्गेट करण्याचे ठरविले आहे.  तसे संकेत गुप्तचर विभागाने दिलेत. त्यामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे.

Jan 22, 2015, 11:37 AM IST

ऑस्ट्रेलिया, पाकिस्ताननंतर आता भारत दहशतवाद्यांच्या रडारवर

गुडगाव इथं तीन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळातेय. हुडा सिटी मेट्रो स्टेशन, डीएलएफ व्यापारी केंद्र आणि सुशांत सेंटरमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. हा परिसर रिकामा करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

Dec 17, 2014, 06:01 PM IST

काँग्रेसचा राष्ट्रवादीला इशारा, स्वबळाची तयारी - ठाकरे

एकीकडे महायुतीमधला पेच कायम असताना आघाडीचं घोडंही जागावाटपावर अडलंय. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं सांगितले आहे. 

Sep 20, 2014, 04:55 PM IST

लालबाग मंडळाला राकेश मारियांचा इशारा

मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी लालबागचा राजा गणपती मंडळाला कडक असा इशारा दिलाय. लालबागचा राजा मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही भाविकांशी किंवा पोलीसांशी गैरवर्तणूक केली तर, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी लालबागचा राजा गणपती मंडळाला दिला आहे. 

Aug 28, 2014, 04:36 PM IST

अजित पवार यांचा विजयकुमार गावितांना इशारा

अजित पवार यांनी शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांना इशारा दिला आहे.

Mar 17, 2014, 07:37 PM IST

किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने धोक्याचा इशारा

जपानमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फुकुशिमा आण्विक प्रकल्पामधील किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने जपानमधील आण्विक नियामक संस्थेने दक्षतेचा इशारा दिला आहे.

Aug 29, 2013, 03:29 PM IST