इलेक्ट्रिक कार

पेट्रोल गाडी विसरा, 'अशी' वाढेल इलेक्ट्रीक कारची बॅटरी लाइफ

Electric Car Battery life: 8 वर्षे स्टॅंडर्ड चार्जिंग करणे हे 8 वर्षे फास्ट चार्जिंग करण्याच्या तुलनेत 10 टक्के जास्त बॅटरी लाईफ देते. जास्त तापमानामुळे बॅटरी डिग्रेशन वेगाने होते. इलेक्ट्रीक कार/बाईक उन्हात न ठेवता सावलीत ठेवा.ड्रायव्हिंग स्टाइल, हवामान, बॅटरी क्वालिटी या सर्वाचा परिणाम बॅटरीवर होत असतो. रॅश ड्रायव्हिंग करु नका. यामुळे बॅटरी वेगाने संपते. तुम्हाला बॅटरी वारंवार चार्ज करावी लागेल. यामुळे बॅटरी लाईफ कमी होईल. याव्यतिरिक्त कार मॅन्यूअल नक्की वाचा. यामुळे कार, बॅटरी दोघांची लाईफ वाढेल. 

Jan 2, 2024, 05:49 PM IST

Nitin Gadkari : 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील, नितीन गडकरी यांनी सांगितला संपूर्ण Plan

Nitin Gadkari on Electric Car and Scooter : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ई-मोबिलिटीबाबत मोठे भाष्य केले आहे.  2030 पर्यंत दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने भारतीय रस्त्यांवर आणण्याची संकल्पना केली आहे, असे गडकरी म्हणाले. ई-मोबिलिटीमध्ये प्रचंड क्षमता आहे. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली पाहिजे, असे ते म्हणाले.

Feb 13, 2023, 11:14 AM IST

Auto Expo 2023 : ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुझुकी च्या Electric SUV ची पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Auto Expo 2023 : मारुति सुझुकीच्या गाड्यांना देशात मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुति सुझुकीने (Maruti eVX Electric SUV)आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली. या गाडीची कित्येक दिवसांपासून कारप्रेमी आतुरतेने वाट पाहात होते.

Jan 11, 2023, 01:54 PM IST

पूर्ण चार्जवर Mercedes-Benz Vision EQXX धावणार 1000 किमी, जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये

Mercedes-Benz Electric Car: कंपनीने मर्सिडीज बेंझ व्हिजन EQXX  गाडी बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे. एका चार्जवर 1000 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा करण्यात येत आहे. व्हिजन EQXX EV कारची संकल्पना काही महिन्यापूर्वी सादर करण्यात आली होती.

Dec 15, 2022, 01:50 PM IST

MS Dhoni च्या ताफ्यात इलेक्ट्रिक कारची भर, 18 मिनिटात होते 80 टक्के चार्ज

Dhoni Kia Electric Car: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी कार आणि बाइकचा चाहता असल्याचं जाहीर आहे. महेंद्रसिंह धोनीच्या ताफ्यात एकापेक्षा एक सरस गाड्या आहेत. आता यात एका इलेक्ट्रिक कारची भर पडली आहे.

Nov 20, 2022, 10:29 PM IST

Cheapest EV: 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, आतापर्यंत दोन हजार गाड्यांची बुकिंग

PMV Electric: मुंबईस्थित ईव्ही स्टार्ट-अप पीएमव्ही इलेक्ट्रिकने नुकतीच मायक्रोकार EAS-E (PMV Electric EaS-E) लाँच केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 4.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Nov 18, 2022, 05:16 PM IST

MG Air इलेक्ट्रिक कारचा लाँचिंगपूर्वीच बोलबाला, सिंगल चार्जवर कापणार 300 किमी अंतर

एमजी मोटर्स कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. MG Air EV ही गाडी 2023 Auto Expo सादर केली जाण्याची शक्यता आहे. नुकतंच या गाडीची एक झलक दिसून आली.

Nov 16, 2022, 10:44 PM IST

PMV Electric: मिनी इलेक्ट्रिक कार 16 नोव्हेंबरला होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स

भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला असून गेल्या काही वर्षात खपही चांगलाच वाढला आहे. असं असलं तरी शहरातील वाहतूक कोंडी पाहता कॉम्पक्ट गाडीची अनेक कारप्रेमी वाट पाहात होते. आता मुंबईतील इलेक्ट्रिक व्हेइकल कंपनी पीएमव्ही कंपनी 16 नोव्हेंबर 2022 ला मायक्रो इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. 

Nov 3, 2022, 05:49 PM IST

Mr. Bean च्या गाडीसारखी Electric Car लाँच! एका चार्जमध्ये कापणार 240 किमी

E.Go electric car: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि भविष्याचा विचार करता ऑटो कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवला आहे. गेल्या काही महिन्यात एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहे. आता जर्मनीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड e.go नं 2022 पॅरिस मोटर शोमध्ये आपली मायक्रो इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या मायक्रो गाडीला e.wave x असं नाव देण्यात आलं आहे.

Oct 19, 2022, 04:13 PM IST

सिंगल चार्जमध्ये धावणार 375 किलोमीटर, भारतातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

भारतात लवकर लॉन्च होणार या इलेक्ट्रिक कार

Mar 12, 2021, 06:54 PM IST

मारुती-सुझुकीची आता इलेक्ट्रिक वॅगन-आर

सध्या पेट्रोल-डिझेल कार पेक्षा अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देत आहेत.

Jul 18, 2019, 02:58 PM IST

इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर १.५० लाखांची सूट

अनेक सूट देण्यात आल्या आहेत.

Mar 11, 2019, 04:45 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी ५०० आणि २०० रूपयांच्या नोटा बदलण्याची तयारी

सर्वात महत्वाचं म्हणजे २०१९ ची लोकसभा निवडणूक येईपर्यंत, तुमच्या खिशातील आता सध्या असलेल्या नोटा देखील बदललेल्या असतील.

Nov 19, 2018, 10:03 PM IST

पेट्रोल न टाकता ५०० किलोमीटर चालणारी Hyundai ची SUV कार

साऊथ कोरियाची कार निर्माता कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. 

Nov 19, 2018, 05:44 PM IST

भारतात लॉन्च होणार ह्युंदाईची ही कार, पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार 470 KM

कोरियाच्या ह्युंदाई या वाहन उत्पादक कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी केली आहे.

Mar 9, 2018, 05:49 PM IST