जेम्स अँडरसनने इयान बॉथमच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी
अँडरसनच्या भेदक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव २८९ धावांवर आटोपला.
Jan 25, 2019, 01:10 PM ISTDRSवरून बोथमने भारतीयांना डिवचले
जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघटना BCCI गेल्या अनेक वर्षांपासून DRS ला विरोध करत आलीये. मात्र बदलत्या काळात decision review system ला विरोध करू शकत नाही आणि drs चं महत्व पटल्यामुळे टेस्ट कॅप्टन विराट कोहलीनं याला मान्यता दिलीये. यावर भारतीयांना त्यांची चूक आता उमगली असल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचे माजी क्रिकेटर इयान बॉथम यांनी दिलीये.
Dec 8, 2016, 11:18 PM ISTकपिल नव्हे... या क्रिकेटपटूच्या नावे आहे नोबॉल न टाकण्याचा रेकॉर्ड
टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये त्या दोन नो बॉल्समुळे भारत हरला. यावरुन टीम इंडियावर चांगलीच टीका करण्यात आली. त्यानंतर भारताचे माजी गोलंदाज कपिल देव यांनी एकही नोबॉल टाकला नाही अशी माहिती शेअर केली जात होती.
Apr 5, 2016, 02:20 PM ISTकाय घडलं होतं ‘त्या’ रात्री, सांगतोय अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ २००७ साली वर्ल्डकप दरम्यान वेस्ट इंडीजच्या समुद्र किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी त्याच्यावर खूप टीकाही झाली होती तसंच त्याला एका मॅचसाठी निलंबितही करण्यात आलं होतं. त्याच्यावर तेव्हा ही परिस्थिती का ओढावली होती, या प्रश्नाचं उत्तर फ्लिंटॉफनं आत्ता कथन केलंय.
Sep 13, 2014, 01:57 PM IST