इडली खाताना मृत्यू

इडली खाता-खाताच तरुणाचा श्वास कोंडला, रुग्णालयात नेईपर्यंत त्याने जीव गमावला!

Idli Eating Competition: इडली खाण्याच्या स्पर्धेत भाग घेणे एका व्यक्तीच्या जिवावर बेतलं आहे. एका 45 वर्षांच्या तरुणाचा मत्यू झाला आहे. 

Sep 15, 2024, 09:06 AM IST