'स्वतचे: बंगले सजविण्यात मश्गुल असणारे मंत्री सरकारी अधिकाऱ्यांना कुठल्या तोंडाने लगाम घालणार'
राज्याचे मंत्री आपापल्या बंगल्यावर करोडोंचा खर्च करत आहेत व गाड्यांवर लाखोंचा खर्च करीत आहेत.
Aug 15, 2020, 03:32 PM ISTकोरोनाच्या संकटकाळात पालिका आयुक्तांच्या बंगल्यासाठी ४० लाखांच्या उधळपट्टीचा घाट
पालिकेचे सुरक्षा कर्मचारी असतानाही स्वत:च्या कार्यालयाबाहेर खासगी बाऊन्सर्स नेमण्याचे प्रकरण आयुक्तांच्या अंगलट आले होते.
Aug 14, 2020, 06:56 PM IST