इंदापूर

वरातीत बँड वाजवणारा शेखर बनला 'साहेब'!

इंदापूरच्या वाणेवाडी-लक्ष्मीनगर या छोट्या वस्तीत राहणा-या शेखर नामदास या तरुणानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं मंत्रालय सहाय्यक वर्ग दोन पदासाठी घेतलेल्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला आलाय. पाहूयात त्याच्या यशाची कहाणी...

Feb 5, 2016, 09:43 PM IST

वरातीत बँड वाजवणारा शेखर बनला 'साहेब'!

वरातीत बँड वाजवणारा शेखर बनला 'साहेब'! 

Feb 5, 2016, 08:38 PM IST

माजिद पठाण कुटुंबीय करतंय १४६ हून अधिक गाईंचं पालन

माजिद पठाण कुटुंबीय करतंय १४६ हून अधिक गाईंचं पालन

Feb 4, 2016, 08:50 PM IST

अगडबंब रळाते.. इंदापुरी नगरी...

आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक अजब गजब ऱताळे इंदापूरातून.. इंदापूर तालुक्यातील सराडेवाडी येथे तात्यासाहेब हंबिरे या शेतक-यानं आपल्या शेतात तब्बल नऊ किलो वजनी रताळ्याचं उत्पन्न घेतलंय... 

Nov 22, 2015, 11:58 AM IST

पाणी नदीतून न सोडता पाइपलाईनद्वारे सोडा - इंदापूरकर

पाणी नदीतून न सोडता पाइपलाईनद्वारे सोडा - इंदापूरकर 

Nov 18, 2015, 09:40 PM IST

हर्षवर्धन पाटलांनी केलं दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन

हर्षवर्धन पाटलांनी केलं दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन

Sep 17, 2015, 09:21 PM IST