इंडोनेशिया

इंडोनेशिया । पंतप्रधान मोदींचे जकार्तामध्ये जंगी स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 04:03 PM IST

पंतप्रधान मोदींचे जकार्तामध्ये जंगी स्वागत

मोदींनी जकार्ता मधल्या इस्तिकलाल मस्जिदीला भेट दिली.

May 30, 2018, 01:15 PM IST

... ही आहेत जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्राचीन बुद्ध मंदिरे

 बुद्धाचा जन्म  इसवी सन पूर्व ५६३ मध्ये नेपाळमधील एका गावी झाला.

May 1, 2018, 03:56 PM IST

फेसबुकवरीची २० कोटी अकाऊंट्स फेक

तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल आणि त्यातही फेसबुकवर कार्यरत असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

Feb 5, 2018, 10:59 AM IST

तुम्ही पाहिली का दोन्ही बाजूने चालणारी 'ही' कार....?

ही कार पाहुन तुम्हाला नक्कीच आर्श्चय वाटेल. 

Jan 30, 2018, 02:37 PM IST

सायना नेहवाल इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत

  २०१८ बॅडमिंटन हंगामाची सुरुवात सायना नेहवालनं दिमाखात केलीय. सायनानं इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. उपांत्य फेरीत सायनानं थायलंडच्या राचनोक इंतनॉनवर मात केली.

Jan 27, 2018, 09:07 PM IST

टिफनी अब्रियू : पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉलपटू, ऑलिम्पिक गाजविण्याचे लक्ष्य

ही आहे टिफनी अब्रियू. जगातील पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉल खेळाडू.  आता ती पुरूष नव्हे तर, महिला खेळाडू म्हणून पुढे येत आहे.  

Dec 25, 2017, 12:52 PM IST

इंडोनेशियामध्ये ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

इंडोनेशियामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

Dec 16, 2017, 08:52 AM IST

इंडोनेशियातल्या बाली बेटावर पर्यटनासाठी जात असाल तर...

इंडोनेशियातल्या बाली बेटावर नजीकच्या काळात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. इंडोनेशियातल्या बाली बेटांवर असणाऱ्या ज्वालामुखीचा कुठल्याही क्षणी उद्रेक होण्याची भीती आहे. 

Nov 27, 2017, 11:47 PM IST

इंडोनेशिया | बाली | ज्वालामुखी उद्रेकाचा पसिसीमेवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 01:42 PM IST

इंडोनेशियात ज्वालामुखीचा स्फोट, विमान उड्डाणे रद्द, 5,500 प्रवासी खोळंबले

 ज्वालामुखी स्फोट झालेल्या परिसरातील सुमारे 24 हजार लोकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

Nov 26, 2017, 11:19 PM IST

..म्हणून त्याने २६ फुटी अजगर तळून खाल्ला

 गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी त्याने अजगराशी दोन हात केल्याचे बोलले जात आहे.

Oct 6, 2017, 08:01 AM IST

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरली

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता शहर दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरलं. बॉम्बस्फोटात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे. तर अनेक जण या स्फोटात जखमी झाले आहेत.

May 25, 2017, 12:00 AM IST