इंडिया

कोरोनाची पकड मजबूत होत असतानाच आली 'ही' दिलासादायक बातमी

अनेकांनी या व्हायरसच्या साथीमध्ये आपले प्राण गमावले असताना.... 

 

Mar 16, 2020, 02:19 PM IST

'पाकिस्तानात ये उपचार करतो'; आफ्रिदी-गंभीरमध्ये वादावादी सुरूच

शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये सुरू असलेली वादावादी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

May 6, 2019, 11:28 PM IST

INDvsAUS LIVE : भारताला चौथा धक्का, अंबाती रायुडू १३ रन करुन तंबूत

भारतीय  टीम दोन स्पीनर सोबत खेळायला उतरली आहे. 

Mar 2, 2019, 02:23 PM IST

आणखी तीन जबरदस्त स्मार्टफोन भारतात दाखल

एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. 

Sep 5, 2018, 08:05 PM IST

WWE: स्ट्रोमॅन अडकला ज्योतिषाच्या जाळ्यात; चाहत्यांनी घेतली फिरकी

स्ट्रोमॅन नुकताच भारतात आला होता. त्याने अभिनेता वरून धवनसोबत जीममध्ये जाऊन व्यायामही केला होता. त्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली होती.

Jul 25, 2018, 03:24 PM IST

कंडोममुळे सुटला बलात्कार प्रकरणातील गुंता; पीडितेला ३० वर्षानंतर न्याय, आरोपीला शिक्षा

घटना घडली तेव्हा, पीडिता ८ वर्षांची होती. केवळ कंडोमच्या आधारावर कसून तपास करत, बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुंता सोडवणे ही, कौतुकास्पद बाब मानली  जात आहे. 

Jul 18, 2018, 11:59 AM IST

ऑनलाईन टक्कर! सुरू होणार फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा मेगा सेल

 फ्लिपकार्टच्या सेलच्या तर, तारखाही नक्की झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार फ्लिपकार्टचा 'बिग शॉपिंग डेज' सेल १३ मे पासून सुरू होत आहे.

May 5, 2018, 11:27 AM IST

फेसबुकवरीची २० कोटी अकाऊंट्स फेक

तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल आणि त्यातही फेसबुकवर कार्यरत असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

Feb 5, 2018, 10:59 AM IST

अंडर १९ विश्वचषक : टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियासमोर ३२९ धावांचे आव्हान

 टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. 

Jan 14, 2018, 10:01 AM IST

नागपूर | टीम इंडियाचा नागपूर कसोटीत दणदणीत विजय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 02:09 PM IST

भारत अमेरिकेला ‘या’ क्षेत्रात टाकणार मागे

दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यानंतर भारतात फोनचे जाळे मोठ्याप्रमाणात विस्तारलेय. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. यात भारत अव्वल असू शकतो. त्यामुळे भारत अमेरिकेला  पाठी टाकण्याची शक्यता आहे.

Oct 17, 2017, 11:09 AM IST