हिंसक आंदोलनांमुळे उत्तर प्रदेशात हायअलर्ट, २१ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात वारंवार इंटरनेटवर निर्बंध घालावे लागत आहेत. एकूण १४ जिल्ह्यात अजूनही इंटरनेट सेवांवर परिणाम झाला आहे. दिवसभर या सेवा सुरू करून संध्याकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान सेवा बंद ठेवण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातल्या हिंसक आंदोलनांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.
Dec 27, 2019, 11:58 AM ISTनाशिक-एसटीबस फोडल्या, इंटरनेट बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 04:30 PM IST३ लाख कम्प्युटरची इंटरनेट सेवा खंडीत
जगभरातील सुमारे ३ लाख कम्प्युटरचे डीएनएस चेंजर या व्हायरसमुळे इंटरनेट बंद पडले असून भारतातील सुमारे १८ ते २० हजार कम्प्युटरला यामुळे बाधा निर्माण झाली आहे.
Jul 9, 2012, 04:11 PM ISTसावधान, सोमवारी नेट बंद! फेसबुकची सूचना
अमेरिकेत इंटरनेटची काही समस्या उद्भवल्याने इंटरनेट बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन फेसबूक आणि गुगलसारख्या वेबसाईटने एक सूचना दिलेली आहे.
Jul 7, 2012, 08:25 AM ISTसावधान नेटकऱ्यांनो!! ८ मार्चपासून इंटरनेट बंद
८ मार्चपासून तुमची इंटरनेट सिस्टीम अचानक बंद पडू शकते. डोमेन नेम सिस्टीम चेंजर या व्हायरसची बाधा झाल्यामुळे जगभरातील लक्षावधी युजर्सना ही समस्या भेडसावू शकते. २००७ मध्ये डोमेन नेम सिस्टीम चेंजर या व्हायरसनं इंटरनेट विश्वात धुमाकूळ घातला होता.
Mar 5, 2012, 06:31 PM IST