आशीष नेहरा

149 KM/h वेगापेक्षा जलद गोलंदाजी केली आहे ६ भारतीय गोलंदाजांनी

  न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज कमलेश नागरकोटी याने आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.   त्याने सामन्यात ताशी १४९ किमीच्या वेगाने चेंडू टाकला. या नंतर आतापर्यंत कोणत्या भारतीयाने १४९ पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली आहे. यावर चर्चा सुरू झाल्या. 

Jan 16, 2018, 12:40 PM IST

या भारतीय खेळाडूला सारे म्हणतात 'पोपटलाल' ...

'तारक मेहता.....' या सब टीव्हीवरील मालिकेतील सारीच पात्र प्रसिद्ध आहेत.

Nov 13, 2017, 08:51 AM IST

पाकिस्तानच्या या खेळाडूने नेहराला दिल्या शुभेच्छा

टीम इंडियाचा सदस्य राहिलेला आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवॄत्ती घेतलीये. नेहराने होमग्राऊंड्वर शेवटचा सामना खेळला.

Nov 4, 2017, 09:35 PM IST

आशिष नेहराच्या निवृत्तीनंतर छोटा नेहरा बॉलिंगसाठी सज्ज

टीम इंडियाचा फास्टर बॉलर आशिष नेहरा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Nov 3, 2017, 09:00 AM IST

VIDEO : नेहराला मैदानातून निरोप देतानाचे ऎतिहासिक क्षण

टीम इंडियाचा वेगवान बॉलर आशिष नेहराने न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीत शेवटचा टी-२० सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवॄत्ती घेतली.

Nov 2, 2017, 12:52 PM IST

VIDEO : शेवटच्या सामन्यात नेहराची शानदार फिल्डींग, कोहली हैराण

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने कालच्या टी-२० सामन्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या सामन्यात ४ ओव्हरमध्ये त्याने २९ रन्स दिले. पण विकेट घेऊ शकला नाही.

Nov 2, 2017, 08:02 AM IST

हार्दिक पंड्याच्या त्या चुकीने आशिष नेहरा नाराज

वन डे सीरिजमध्ये २-१ ने विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात दिल्लीच्या फिशोजशहा कोटला मैदाना पहिला टी-२० सामना झाला.

Nov 2, 2017, 07:42 AM IST

मिशेल जॉन्सनने उडवली नेहराची खिल्ली, डीन जोन्सने दिली साथ

  टीम इंडियाचा जलद गती गोलंदाज आशीष नेहराने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. आशीषच्या फिटनेससमोर त्याच्या वयाने गुडघे टेकले. 

Oct 11, 2017, 11:27 PM IST

VIDEO : हे काय, गोलंदाजाचा बूट परत करून वॉर्नरने पूर्ण केला रन..

 शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स यांच्यातील एक दृश्य पाहून कोणालाही गल्ली क्रिकेटची आठवण येईल. खेळताना आपण कशी एकमेंकांची मदत करत होतो. 

Apr 10, 2017, 06:08 PM IST

डान्सचा सनी देओल आहे आशिष नेहरा... पाहा कसा नाचतो...

 इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) १० व्या सीझनच्या जाहिरातीमध्ये  सध्या बहुतांशी खेळाडू जाहिरातीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.  

Apr 10, 2017, 04:18 PM IST

आता गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणार कोहली आणि धवन

भारतीय टेस्ट कर्णधार विराट कोहली, सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि जलद गोलंदाज ईशांत शर्मा १० ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकड़ून दिल्लीच्या संघात सामील झाले आहेत. या संघाचे नेतृत्त्व गौतम गंभीर करणार आहे. 

Dec 4, 2015, 09:06 PM IST