आशिया कप

आशिया कप फायनलमध्ये बांग्लादेशला हरविणे सोपे नाही : धोनी

गेल्या १० सामन्यात ९ विजय मिळविणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी सावधानतेचा इशारा दिलाय. आमचा संघ जगातील कोणत्याही टीमशी मुकाबला करु शकतो. संघ संतुलीत आहे. मात्र, बांग्लादेशला त्यांच्या घरच्या मैदानावर हरविणे कठिण आहे.

Mar 4, 2016, 02:53 PM IST

मार्टिन क्रोच्या निधनानंतरही भाऊ जेफ क्रो भारताच्या सामन्यात अधिकारी

 न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो यांच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट जगताला आज धक्का बसला.  या निधनाचे सर्वाधिक दुःख मार्टिन क्रो यांचा मोठा भाऊ जेफ क्रोला होते. पण तरीही त्यांनी आज आपलं कर्तव्य पार पाडले. 

Mar 3, 2016, 09:56 PM IST

यूएईविरुद्ध भारताचा दणदणीत विजय

आशिया कपमधल्या यूएईविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं 9 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला आहे. 

Mar 3, 2016, 07:18 PM IST

हार्दिक पांड्याने घेतल्या तीन चेंडूत तीन विकेट

 भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने एक वेगळा विक्रम केला आहे. त्याने तीन चेंडूत तीन विकेट घेण्याची वेगळा कारनामा केला. 

Mar 1, 2016, 08:56 PM IST

अंपायरच्या निर्णयावर विराट भडकला तेव्हा...

पाकिस्तानविरुद्धच्या हायवोल्टेज सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो विराट कोहली संपूर्ण सामन्यात जबरदस्त एग्रेशनमध्ये दिसला. 

Feb 28, 2016, 01:02 PM IST

मॅच जिंकली तरीही धोनी नाखुश

आशिया कप टी-20 मध्ये भारतानं पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. या विजयामुळे भारतीय टीम आणि फॅन्स चांगलेच खुश झालेत.

Feb 28, 2016, 10:36 AM IST

आशिया कप : भारत विरुद्ध पाकिस्तान टी-20 सामना LIVE

 आशिया चषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतो आहे.

Feb 27, 2016, 07:03 PM IST

मी प्रॉपर फलंदाज, पिंच हिटर नाही : हार्दिक पांड्या

आक्रमक फलंदाजी त्याची स्वाभाविक शैली आहे, पण ऑलराऊंडर फलंदाज हार्दिक पांड्या म्हणतो की मी पिंच हिटर नाही, एक प्रॉपर फलंदाज आहे. बांगलादेश वि. सामन्यात त्याने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने त्याची प्रशंसा केली. 

Feb 25, 2016, 08:23 PM IST

भारत-बांग्लादेश मॅचमध्ये वेगळंच रेकॉर्ड

आशिया कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशचा 45 धावांनी पराभव केला आहे.

Feb 25, 2016, 09:57 AM IST

भारताच्या विजयाची ही आहेत ५ कारणे

आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशला ४५ धावांनी हरवत विजयाची बोहनी केली. या पाच कारणांमुळे भारताचा हा विजय सुकर झाला.

Feb 25, 2016, 08:33 AM IST

स्कोअरकार्ड : आशिया कप - भारताची बांग्लादेशवर ४५ रन्सने मात

आशिया कपमध्ये भारत vs  बांग्लादेश यांच्यात पहिला सामना झाला. आशिया कप - भारताची बांग्लादेशवर ४५ रन्सने मात

Feb 24, 2016, 06:56 PM IST

आशिया कप : भारताविरुद्ध अशी आहे पाकिस्तानची नवी चाल

आशिया चषक आणि टी २० विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, मैदानावर क्रिकेट युद्ध ज्या दोन टीममध्ये होते, त्यांच्यात एकमेकांना मैदानावर हरवायचे कसे, याचे डावपेज खेळले जात आहेत. पाकिस्तानने नवी चाळ खेळण्याची तयारी केलेय.

Feb 24, 2016, 06:19 PM IST

आशिया कप : भारत-बांगलादेश यांच्यात आज सलामीची लढत

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील आशिया कपची सलामीची लढत बांग्लादेशमधल्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर आज रंगेल. 

Feb 24, 2016, 08:24 AM IST

महम्मद आमिरच्या पुनरागमनाने कोहली खुश

भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनीला सराव सत्रादरम्यान दुखापत झाल्याने तो आशिया कपमध्ये खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागी पार्थिव पटेलला संघात स्थान देण्यात आलेय. 

Feb 23, 2016, 03:23 PM IST

शिखर धवन आणि हरभजनने लढविला पंजा...

टीम इंडिया आशिया कपसाठी बांगलादेशात दाखल झाली असून त्यांचा सराव आशिया कपसाठी फूल स्विंगमध्ये सुरू आहे. 

Feb 22, 2016, 10:25 PM IST