आशिया कप

लंकेसमोर 265 चं लक्ष्य, धवनच्या ९४ धावा

ढाकात सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतानं श्रीलंकेसमोर 265 धावांचं लक्ष्य ठेवलंय.

सलामीवीर शिखर धवनने दमदार 94 धावा केल्या, यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 50 षटकांत 9 बाद 264 धावांवर पोहोचली.

Feb 28, 2014, 09:24 PM IST

आशिया कप : भारत vs श्रीलंका

आशिया कप : भारत vs श्रीलंका

Feb 28, 2014, 01:44 PM IST

आशिया कप : श्रीलंकेविरुद्ध भारताचा कठिण पेपर

आशिया कपमध्ये टीम इंडियाला शुक्रवारी आव्हान असेल ते बलाढ्य श्रीलंकन टीमचं... दोन्ही टीम्सनं या टूर्नामेंटमध्ये विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे एक `काँटे की टक्कर` क्रिकेटप्रेमींना या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे.

Feb 27, 2014, 08:41 PM IST

आशिया कप : पाकिस्तान X अफगाणिस्तान

आशिया कप स्कोअरकार्ड : पाकिस्तान X अफगाणिस्तान

Feb 27, 2014, 05:58 PM IST

आशिया कप : भारताचा बांग्लादेशवर विराट विजय

आशिया कपमध्ये टीम इंडियानं विजयी सलामी दिली. बांग्लादेशचा भारतानं ६ विकेट्सनं पराभव केला.

Feb 26, 2014, 11:10 PM IST

आशिया कपमधून धोनी बाहेर, विराटच्या खांद्यावर धुरा

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी 'साइड स्ट्रेन'च्या कारणामुळे बांग्लादेशात फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या आशिया कपमधून बाहेर पडलाय.

Feb 20, 2014, 09:33 PM IST

आशिया कप : भारत-पाक येणार आमने-सामने

टीम इंडियाच्या `हारा`कीरीनं तुम्ही वैतागलेले असाल... पण, लवकरच भारतीय प्रेक्षकांच्या अंगावर नेहमीच रोमांच उभा करणारा असा एक सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे...

Feb 20, 2014, 03:41 PM IST

भारत-बांग्लादेश आज लढत

भारत-बांग्लादेश यांच्यात आज लढत होत आहे. आशिया चषकात सलग दुस-या विजयाची नोंद भारत करणार का याची उत्सुकता आहे. त्याचबरोबर मास्टर ब्लास्टरचे महाशतक होणार का, याचीही उत्कंठा असणार आहे.

Mar 16, 2012, 10:47 AM IST

पाकची लंकेवर मात, फायनलचं तिकीट पक्क!

www.24taas.com, मीरपूर

कर्णधार मिस्बाह उल हक आणि उमर अकमल यांच्या तडफदार फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने आशिया चषकातील अंतिम सामन्यात जागा पक्की केली आहे.

Mar 16, 2012, 12:01 AM IST

श्रीलंकेचा १८८ रन्समध्ये खुर्दा

आशिया करंडक स्पर्धेत श्रीलंकेचा १८८ रन्समध्ये खुर्दा झाला. पाकिस्तानला विजयासाठी केवळ १८९ रन्सचे टार्गेट आहे.

Mar 15, 2012, 05:54 PM IST

बांग्लाला पाकिस्तानने २१ रनने हरविले.

एशिया कपच्या पहिल्या वन-डे मध्ये पाकिस्तानने ठेवलेल्या २६३ रन्सचा पाठलाग करताना बांग्लादेशने चांगली सुरवात केली आहे. त्यांनी २२ ओव्हरमध्ये ९५ रन केले असून २ विकेट गमावल्या आहेत. त्यामुळे ही मॅच जिंकण्यासाठी बांग्लादेश नक्कीच प्रयत्न करेल.

Mar 11, 2012, 10:15 PM IST

टीम इंडिया ढाक्याला रवाना

आशिया कपसाठी टीम इंडिया ढाक्याला रवाना झाली आहे. आशिया चषकासाठी भारतासह श्रीलंका, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे.

Mar 10, 2012, 06:37 PM IST