...म्हणून शाहरुख घराणेशाहीचा नवा 'किंग'; नेटकऱ्यांची टीका
पाहा असं झालं तरी काय .....
Jun 19, 2019, 10:28 AM ISTशाहरुखचा मुलगाही कलाविश्वाच्या वाटेवर...
या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, शाहरुखनेच दिली याबाबत माहिती
Jun 17, 2019, 03:03 PM ISTशाहरुखच्या मुलाचे फेसबुक अकाऊंट हॅक!
आर्यन सध्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेत आहे.
Jan 22, 2019, 08:34 PM ISTशाहरूख खानच्या मुलाचा 'हा' फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल
शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान हा अगदी त्याच्यासारखा हुबेहुब दिसतो.
Sep 7, 2017, 10:29 AM ISTसोशल मीडियावर फोटो शेअर करायला गौरी खानला वाटते 'या' व्यक्तीची भीती
प्रत्येकजण त्याच्या आयुष्यातील खास क्षण कॅमेर्यामध्ये कैद करतात आणि त्या आठवणीच्या स्वरूपात सोशल मीडियावर शेअर करतात.
Sep 1, 2017, 10:38 PM IST...जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर सायकल सवारीवर निघाले तीन खान्स!
सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद आता पूर्णपणे क्षमलेला दिसतोय. हे दोघे पुन्हा एकदा 'लंगोटी यार' बनून आपलं मेतकूट जमवताना दिसतायत.
Jul 1, 2016, 04:34 PM ISTआर्यन खान-नव्या नवेली पुन्हा एकत्र
शाहरुख खानचा मुलगा आणि बिग बींची नात नव्या नवेलीच्या मैत्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.
May 30, 2016, 06:47 PM ISTआर्यन खानची नवीन नव्या
यंग आर्यन सध्या मुलींचं लक्ष वेधून घेतोय... त्याचा फॅन क्लबदेखील आता वाढू लागलाय... शेवटी तो बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमान्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आहे.
May 25, 2016, 08:16 PM ISTशाहरुखचा मुलगा बिग बींच्या नातीचा नवा फोटो व्हायरल
बॉलीवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांचा नवा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
May 4, 2016, 08:48 PM ISTशाहरुखला जमलं नाही ते आर्यननं केलं
25 वर्षांच्या आपल्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये शाहरुखनं रोमॅन्टिक हिरोपासून व्हिलनपर्यंत सगळ्या भूमिका केल्या.
Mar 5, 2016, 05:56 PM ISTपापा शाहरूखच्या स्टाइलमध्ये आयर्नचा फोटो वायरल
'लाइक फादर, लाइक सन' हा ट्रेंड ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान खूप पॉप्युलर होतोय. १८ वर्षीय आर्यनाला शाहरूखचे फॅन्स आतापासूनच बॉलिवूडमध्ये एंट्री करायला तयार मानत आहेत.
Aug 20, 2015, 01:30 PM IST…जेव्हा शाहरुख जुन्या आठवणींत भावूक होतो!
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या कुटुंबाविषयी आपली पत्नी गौरी, मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्याविषयी ट्विटरवरून आपल्या फॅन्सशी बऱ्याच गोष्टी शेअर करतो... यावेळी, तो बऱ्याचदा भावूक झालेला दिसतो.
Jun 20, 2014, 11:17 AM IST