आर्थिक सर्वेक्षण

Economic Survey: भारताचा आर्थिक विकासदर ६ ते ६.५ टक्के राहण्याची शक्यता

आगामी काळात भारताबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदरही मंदावेल.

Jan 31, 2020, 01:34 PM IST

आर्थिक विकासदर सात टक्के राहील - आर्थिक सर्वेक्षण अहवाल

आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेच्या पटलावर सादर करण्यात आला. 

Jul 4, 2019, 01:38 PM IST
PM Narendra Modi To Conduct Financial Survey For Job Creation In Country PT2M29S

देशात प्रथमच होणार आर्थिक सर्वेक्षण

देशात प्रथमच होणार आर्थिक सर्वेक्षण
PM Narendra Modi To Conduct Financial Survey For Job Creation In Country

Jun 5, 2019, 01:30 PM IST

'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे कृषी उत्पन्नात होणार घट

२०१७ - १८ च्या आर्थिक सर्वेक्षणात निसर्गाकडून येत असलेल्या धोक्याच्या इशाऱ्याचाही उहापोह करण्यात आलाय.

Jan 30, 2018, 04:11 PM IST

'आर्थिक सर्वेक्षणा'चं गुलाबी मुखपृष्ठ... पाहा, सामाजिक विषमतेचं भयानक चित्र

लोकसभेत सादर झालेल्या यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालाचं मुखपृष्ठ गुलाबी रंगात रंगवण्यात आलंय. याद्वारे सरकारनं महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केलाय.

Jan 30, 2018, 11:05 AM IST

...म्हणून आर्थिक सर्वेक्षण गुलाबी कव्हरमध्ये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 12:05 AM IST

संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर, 7 ते 7.5 टक्के राहणार विकास दर

संसदेच्या अर्थसंकल्पाचं सत्र आजपासून सुरु होत आहे. सत्राची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली. यानंतर वित्त मंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केलं.

Jan 29, 2018, 01:57 PM IST

तयार राहा; आर्थिक सर्वेक्षणातून कठोर निर्णयांचे संकेत

मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये सारं काही आलबेल असणार नाही. आर्थिक सर्वेक्षण अहवालातून तरी हेच संकेत मिळतायत. महागाई तर कायम राहिलच, पण त्याचबरोबर डिझेल आणि एलपीजीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

Jul 10, 2014, 08:37 AM IST