सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत काय म्हणाले आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबईकरांना पडलेला प्रश्न...
Dec 30, 2020, 02:08 PM ISTकोरोनाचे संकट : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता
मुंबई आतापर्यंत एकूण १६२ रुग्ण आढळले असून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
Apr 2, 2020, 08:14 AM ISTमोठी बातमी । Corona : नागरिकांचे सूचनांकडे दुर्लक्ष, राजस्थान झाले लॉकडाऊन आता महाराष्ट्र?
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्वकाही उपाय-योजना करण्यात येत आहे. मात्र, काही लोक राज्यसरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत.
Mar 21, 2020, 11:48 PM ISTHome Quarantine मधून स्थलांतर केल्यास, रस्त्यावर फिरल्यास कायदेशीर कारवाई होणार
‘होम क्वारंटाईन’च्या (Home Quarantine) सूचना दिल्या आहेत. त्यांनी घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
Mar 21, 2020, 09:53 PM ISTकोरोनाचे सावट : कोकणात येऊच नका, अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द
कोकण रेल्वे मार्गावर उद्या रविवारी जनता कर्फ्यूमुळे अनेक पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. आता एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
Mar 21, 2020, 08:40 PM ISTकोरोनाचे संकट : राज्यात बाधितांची संख्या ६४ वर पोहोचली
आतापर्यंत राज्यात ६४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकाच दिवसात १२ रुग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे.
Mar 21, 2020, 06:12 PM ISTमुंबई | मुंबईत कोरोनाची 2 जणांना लागण यावर काय म्हणाले आरोग्य मंत्री राजेश टोपे
Mumbai Health Minister Rajesh Tope PC On Corona Virus
Mumbai, Health Minister, Rajesh Tope, PC On Corona Virus, मुंबई, मुंबई, कोरोना, आरोग्य मंत्री राजेश टोपे
Mar 11, 2020, 08:05 PM IST