आरबीआय

Good News : अशी करा स्वस्तात सोने खरेदी, 1 मार्चपासून पुन्हा संधी

आता तुम्हाला स्वस्तात सोने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. 

Feb 27, 2021, 03:15 PM IST

RBI ने डेक्कन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर बंदी घातली, ग्राहक फक्त हजार रुपये काढू शकतात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आणखी एका बँकेवर निर्बंध लादले आहेत. या बँकेला आता व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

Feb 20, 2021, 07:33 PM IST

Good News : रिझर्व्ह बँकेत आता सर्वसामान्यांना खाते उघडता येणार

येत्या काही दिवसातच देशातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजे रिझर्व्ह बँकेत Reserve Bank of India (RBI) सर्वसामान्यांना खातं उघडता येणार आहे. 

Feb 5, 2021, 09:33 PM IST

कोल्हापुरातील 'या' बँकेला RBI चा दणका; परवाना रद्द

बँक खातेदाऱ्यांच टेंशन वाढलं 

Dec 25, 2020, 10:03 AM IST

HDFC बँकेला मोठा झटका! RBIने क्रेडिट कार्ड्स, डिजिटल लॉन्चवर घातली बंदी

भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर (HDFC Bank) जोरदार झटका देत बँकेवर तात्पुरती बंदी घातली आहे.  

Dec 3, 2020, 05:25 PM IST

लक्ष्मी विलास बँकेनंतर RBIकडून 'या'बँकेवर निर्बंध लागू

पाहा तम्ही तर संबंधीत बँकेचे ग्राहत नाही ना...

 

Nov 18, 2020, 04:27 PM IST

'या' बँकेतून महिन्याला काढता येणार फक्त २५ हजार रूपये

आरबीआयने जारी केले आदेश...

Nov 17, 2020, 09:43 PM IST

नोव्हेंबरमध्ये येत आहेत मोठे उत्सव; आपली कामे उरकून घ्या, बँका १५ दिवस बंद राहणार

नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे सण असणार आहेत. दिवाळी लक्ष्मीपुजन आणि त्यानंतर गुरु नानक जयंती यामुळे अनेक दिवस सुट्टी असणार आहे.  

Oct 30, 2020, 07:55 AM IST

योग्य पिन टाकूनही एटीएममधून पैसे न आल्यास गोंधळून जाऊ नका, हे करा

अशावेळी तुम्हाला घाबरुन जाण्याची गरज नाही.

Oct 9, 2020, 10:29 AM IST

नोटांमुळे कोरोना संक्रमण होतो ? आरबीआयने दिलं हे उत्तर

नोटांमुळे कोरोना पसरण्याच्या वृत्ताला आरबीआयकडून दुजोरा

Oct 5, 2020, 10:18 AM IST

सहकारी बँका आता रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली, दुरुस्ती विधेयक मंजूर

 आता सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आल्या आहेत. 

Sep 18, 2020, 07:53 AM IST

Corona : कर्जाच्या हप्त्यांना दोन वर्ष स्थगिती मिळण्याची शक्यता

कोरोना काळातील कर्जाच्या हप्त्यांना दोन वर्ष स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.  

Sep 1, 2020, 01:16 PM IST

आता EMIवर सूट नाही; RBIची घोषणा

सध्या देशाची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे अत्यंत बिकट बनली आहे.

Aug 29, 2020, 09:08 AM IST

...आता ऑफलाईन करता येणार डिजिटल ट्रान्जक्शन?

विना इंटरनेट व्यवहार करण्याची सुविधा पायलट प्रोजेक्टच्या आधारे सुरु केली आहे.

Aug 9, 2020, 04:48 PM IST

गोल्डलोन घेणाऱ्यांना मोठी ऑफर, 'आरबीआय'च्या निर्णयामुळे हा फायदा नक्की

रिझर्व्ह बँकेने ६ टक्क्यांच्यावर गेलेल्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी गुरूवारी व्याज दरात कोणताही बदल केला नाही.

Aug 6, 2020, 07:10 PM IST