खात्यातून पैसे काढण्यास मनाई? आणखी दोन बँकांवरील RBI च्या कारवाईनंतर अनेकांना धास्ती
Penalty on banks by RBI : देशभरातील बँकांचं कामकाज सुरळीत सुरु आहे की नाही, कोणती बँक आर्थिकदृष्ट्या संकटात आहे यावर आरबीआयची करडी नजर असते.
Feb 15, 2025, 10:48 AM IST
Repo Rate कमी होताच बँकांनी तातडीनं कमी केला Home Loan Interest; पाहा, तुमची बँक यात आहे का...
Home Loan Interest Rate: केंद्रीय अर्थ मंत्रालय, आरबीआय आणि आता बँकांनीही दिला खातेधारकांना दिलासा... कर्जाचा हप्ता भरण्याआधी पाहा तुमच्या बँकेनं लागू केले आहेत का हे नवे व्याजदर...
Feb 13, 2025, 11:49 AM IST
RBI Gold Reserves : अमेरिकेच्या एका निर्णयामुळे सगळ्याच देशांमध्ये सोनं खरेदीची स्पर्धा! भारताने किती विकत घेतलं?
Gold : सोनं खरेदी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक... 500 वर्षांपूर्वी कोलंबस जे म्हणाला ते आजही खरं ठरतयं. यामुळेच सोनं खरेदी करण्यासाठी जगभरातील देशांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचे पहायला मिळाले आहे. अनेक देशांनी विक्रमी सोनं खरेदी केली आहे. या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
Feb 11, 2025, 05:21 PM ISTआधी मोदी सरकारकडून करसवलत, आता RBI कडून व्याजदरात कपात; मध्यमवर्गीयांना डबल लॉटरी
RBI MPC 2025: मोठी बातमी! पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मोठा दिलासा, RBI कडून व्याजदरात कपात. पाहा किती फरकानं कमी करण्यात आला रेपो रेट....
Feb 7, 2025, 10:21 AM ISTRBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळेल ताशी 1000 रुपये रिंबर्समेंट
अर्ज कुठे करायचा, पगार किती मिळणार? पाहा रिझर्व्ह बँकेतील नोकरीसंदर्भातील मोठी माहिती...
Feb 4, 2025, 03:15 PM ISTRBI समोर शेंगदाणे विकणाराच 'त्या' घोटाळ्याचा मास्टरमाईंड; हादरवून टाकणारा गौप्यस्फोट
RBI News : देशात आणखी एक हादरवणारा घोटाळा समोर. शेंगदाणे विकणाऱ्याकडे सापडलं घबाड... पाहा नेमकं काय आणि कुठे घडलं...
Jan 1, 2025, 10:30 AM IST
RBI Rules: नव्या वर्षात ऑनलाइन पैस ट्रान्सफर संदर्भात मोठा निर्णय! तुम्हाला काय फायदा? जाणून घ्या
RBI Rule: RTGS आणि NEFT वापरणाऱ्या ग्राहकांना पैसे पाठवलेल्या बँक खात्याचे नाव व्हेरिफाइड करता येणार आहे.
Dec 31, 2024, 04:34 PM ISTकर्जमाफी, मोफत पैसे वाटप योजना भविष्यासाठी धोकादायक? RBI चिंता व्यक्त करत म्हणाली, 'भारताच्या आर्थिक...'
RBI On Freebies: राज्याराज्यांमध्ये काय चाललंय काय? कर्जमाफीपासून विविध आर्थिक योजनांवरील खर्चावर RBI चा कटाक्ष; सामान्यांवर कसा परिणाम?
Dec 20, 2024, 10:32 AM IST
RBI Policy : बँकांना दिलासा पण सर्वसामान्यांचं काय? RBI च्या निर्णयाचा तुमच्या EMI वर कसा होईल परिणाम?
RBI MPC Meeting: घराचा आणि कारचा थोडक्यात कर्जाचा हफ्ता वाढला की कमी झाला? आरबीआयकडून करण्यात आली बहुप्रतिक्षित घोषणा.
Dec 6, 2024, 10:49 AM IST
सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...
Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
Oct 9, 2024, 10:20 AM IST
बँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी
Loan Demand: घर असो वा वाहन, तुम्हीही कर्ज घ्यायच्या विचारात आहात? भारतीय बँकांपुढच्या वाढत्या अडचणी पाहून तुम्हालाही बसेल धक्का.
Sep 28, 2024, 10:53 AM IST
Personal Loan सह गृहकर्जासंदर्भात RBI चा मोठा निर्णय; इथून पुढं कर्जाचा हफ्ता...
RBI Monetary Policy : आरबीआयच्या सध्या सुरु असणाऱ्या तीन दिवसीय द्वैमासिक पतधोरण बैठकीचा आजचा अखेरचा दिवस.
Aug 8, 2024, 10:17 AM IST
सोन्यात गुंतवणुकीची मुभा देणारी RBI ची योजना बंद होणार? आताच पाहा मोठी अपडेट
Sovereign Gold Bond scheme : केंद्र शासनानं सोन्यावरील आयात करामध्ये घट करत ही रक्कम 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणल्यानंतर आता सोन्याचे दर घटले आहेत.
Aug 3, 2024, 10:17 AM IST
RBI च्या निर्देशांनंतर 'या' बँकेला रातोरात टाळं; खातेधारकांचे पैसे बुडाले?
Banaras Mercantile Bank Licence: 'या' बँकेत खातं असणाऱ्यांनी आता पुढे काय करावं? पैसे बुडणार तर नाहीत? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर...
Jul 5, 2024, 08:38 AM IST
क्रेडिट कार्ड धारकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून बिल ठरणार अडचणीचे
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयकडून क्रेडिट कार्डसंबंधी एक नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल भरणे अडचणीचं ठरणार आहे.
Jun 23, 2024, 08:26 AM IST