डबल सेंच्युरीमुळे यशस्वी जयस्वालला बंपर लॉटरी, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप... टॉप-5 मध्ये 3 भारतीय
ICC Test Rankings: टीम इंडियाचा युवा आक्रमक फलंदाज जयशस्वी जयस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वीने तब्बल 14 स्थानांचं अंतर कमी केलं आहे.
Feb 21, 2024, 04:31 PM ISTICC ODI Ranking : भारताला मागे टाकत इंग्लंड अव्वल स्थानी
आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये इंग्लंडने भारताला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलेय. २०१३नंतर इंग्लंडने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवलेय.
May 2, 2018, 04:39 PM ISTटी-२० सामन्यादरम्यान असे काही घडले की चहलला हसू आवरले नाही
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी -२० सामना रांचीमध्ये रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार नऊ विकेट्स राखून जिंकला.
Oct 8, 2017, 06:21 PM ISTडकवर्थ लुईसनुसार भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवलाय.सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने भारताला विजयासाठी ६ षटकांत ४८धावांचे आव्हान देण्यात आले होते.
Oct 7, 2017, 10:41 PM ISTLIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०, सामन्यात पावसाचा व्यत्यय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकताना प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.
Oct 7, 2017, 07:01 PM ISTकर्णधार स्टीव्हन स्मिथ टी-२० सीरिजमधून बाहेर, वॉर्नर करणार नेतृत्व
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ भारताविरुद्धच्या सीरीजमधून बाहेर झालाय.
Oct 7, 2017, 04:42 PM ISTआयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारत पुन्हा अव्वल
आस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा विजय मिळवल्यानंतर भारताने आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज केलेय.
Oct 1, 2017, 09:36 PM ISTआयसीसी महिला रँकिंगमध्ये हरमनप्रीत कौर टॉप १०मध्ये
तडाखेबंद नाबाद दीडशतकी खेळ करत भारतीय संघाला महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या हरमनप्रीतने आयसीसी महिला क्रिकेट वनडे रँकिंगमध्ये अव्वल १०मध्ये स्थान मिळवलेय. तर गोलंदाजीत भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने चार स्थानांनी उडी घेतलीये.
Jul 25, 2017, 08:24 PM ISTविराट कोहली वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलेय. तर विराट ८६१ पॉईंटसह पहिल्या स्थानाव आहे.
Jun 13, 2017, 07:58 PM ISTकोहलीची ‘विराट’ कामगिरी, आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल!
विराट कोहलीनं आयसीसीच्या वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला मागं टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. उद्या म्हणजे ५ नोव्हेंबरला कोहलीचा वाढदिवस आहे. योगायोगानं त्याआधीच त्याला बर्थडे गिफ्ट मिळालंय.
Nov 4, 2013, 09:03 AM IST