आयफोन

बेल्किनने लॉन्च केलं खास या फोनसाठी 'वायरलेस चार्जर'

 हे चार्जर अमेझॉन, अॅप्पल रिसेलर्स यांच्याकडे ३० एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Apr 28, 2018, 08:01 PM IST

Apple iPhone SE 2 मध्ये मिळेल 3.5mm चे हेडफोन जॅक...

अॅपलने यावेळी आयफोनमध्ये हेडफोन जॅक देण्याची तयारी केली आहे.

Apr 27, 2018, 12:56 PM IST

खरंच यंदा Apple च्या iPhone X होणार बंद ?

अ‍ॅपलच्या प्रोडक्सचं टेक्नॉलॉजी विश्वात अढळ स्थान आहे. जगभरात अ‍ॅपल प्रोडक्सचे ग्राहक आहेत. पण अ‍ॅपल आयफोनच्या ग्राहकांसाठी मात्र एक वाईट बातमी आहे. 2018 मध्ये आयफोन एक्स बंद होण्याची शक्यता आहे. 

Apr 11, 2018, 10:15 AM IST

'अॅपल'चा हा आहे सर्वात स्वस्त स्वस्त iPad; विद्यार्थ्यांना खास सवलत

आपल्यपैकी अनेकांना आपल्याकडे अॅपलची वस्तू असावी असे वाटते. पण, अॅपलच्या वस्तूंची किंमत पाहून अनेकजन या हौसेला मुरड घालतात. या iPadच्या निमित्ताने तुमची हौसही पुर्ण होऊ शकते.

Mar 28, 2018, 07:48 PM IST

स्वस्त झाले सगळे iPhone, केवळ चार दिवसांसाठी मिळतोय मोठ डिस्काऊंट

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर चार दिवसांचा 'Apple day sale' सेल सुरू आहे. हा सेल २७ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन एक्स, आयफोन ८, आयफोन ८ प्लस, आयपॅड, मॅकबूक आणि अ‍ॅपल वॉचवर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. 

Feb 27, 2018, 09:07 PM IST

व्हॅलेंनटाईन डे ला फक्त १५ हजारात मिळेल आयफोन...

तुम्ही पण जर आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

Feb 10, 2018, 08:49 PM IST

जालना | ओएलएक्सवर जाहिरात देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 10:30 PM IST

आयफोनचा तो दावा खोटा?

आयफोन Xची क्रेज काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

Jan 3, 2018, 11:26 PM IST

आयफोन खरेदी करण्याचा विचार करताय?, वाट बघणे ठरेल फायद्याचे

सध्या अ‍ॅपलचे दिवस वाईट सुरू आहेत. आयफोन स्लोडाऊन झाल्यानंतर अ‍ॅपलकडून माफीही मागण्यात आली आहे. 

Dec 29, 2017, 04:34 PM IST

२० हजारांपेक्षा कमी किंमतीत iPhone खरेदी करण्याची सुवर्ण संधी

जर तुम्हाला लहान स्क्रिन असलेला iPhone विकत घ्यायचा असेल तर तुम्ही iPhone SE चा विचार करू शकता. सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. ज्यानुसार तुम्हाला स्वस्तात iPhone घेण्याची संधी मिळणार आहे. 

Dec 26, 2017, 03:42 PM IST

Apple चे iPhone झाले महाग, एवढी वाढली किंमत

जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर ही तुमच्यासाठी अत्यंत वाईट बातमी आहे. 

Dec 19, 2017, 11:57 AM IST

आयफोनवर मिळतोय डिस्काऊंट, बघा ऑफर्स

तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे.

Dec 1, 2017, 12:38 PM IST

iPhone युझर्स नाही करू शकत ही ७ कामं

तुमच्याकडे देखील आयफोन आहे किंवा तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करताय?

Nov 28, 2017, 05:29 PM IST

फोल्ड होउ शकणारा फोन हवाय...

आयफोन आणतोय फोल्डेबल मोबाईल फोन. 

Nov 26, 2017, 04:09 PM IST

आता येणार गवताच्या पात्याप्रमाणे वाकणारा iPhone

येत्या वर्षांत iPhone आणखी नवीन काय लॉन्च करणार याकडे आयफोन चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्यात. 

Nov 24, 2017, 04:42 PM IST