आयपीएल ९

Video : आयपीएल ९ मध्ये विराट बेस्ट, पाहा खास झलक

टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार बॅटिंगने विराट कोहली बहुचर्चेत होताच. आय.पी.एल. ९ मध्येही विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर भलेही हरला असेल. पण विराटने त्याच्या बॅटिंगने सर्वांची मने जिंकली आहेत.

May 31, 2016, 02:32 PM IST

IPL Final Scorecard : बंगळुरु विरुद्ध हैदराबाद

मागच्या २ महिन्यांपासून सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सीजनमध्ये फायनल मॅच रंगत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये कांटे की टक्कर होत आहे.

May 29, 2016, 07:40 PM IST

बंगळुरु विरुद्ध दिल्ली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेयरडेविल्स यांच्यात महत्त्वाचा सामना

May 22, 2016, 08:05 PM IST

आयपीएल २०१६ : पॉईंट टेबल

आयपीएल पॉईंटटेबल

May 1, 2016, 11:51 PM IST

कॅप्टन कूल धोनी पराभवानंतर पहिल्यांदाच भडकला

क्रिकेटच्या मैदानावर कधी असं झालं नसेल की कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी भडकला असेल. पण काल झालेल्या गुजरात विरोधातील पराभवानंतर धोनी भडकला. या रोमांचित मॅचमध्ये पुण्याला ३ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. शेवटच्या बॉलवर फॉक्नरने फोर मारला आणि धोनीच्या आशा संपल्या. 

Apr 30, 2016, 07:19 PM IST

Live Scorecard : मुंबई इंडियन्स विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजायंट

आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात

Apr 9, 2016, 07:47 PM IST

यंदा आयपीएल महाराष्ट्रात होणार नाही?

महाराष्ट्र तहानेनं व्याकूळ असताना, आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी मात्र पाणीच पाणी उपलब्ध करून दिली जातंय. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं बीसीसीआय आणि एमसीएला चांगलंच फटकारलंय. त्यामुळं यंदाच्या आयपीएलवर अनिश्चिततेचे ढग दाटून आलेत.

Apr 6, 2016, 11:28 PM IST

ब्राथवेटचा प्रवास ३० लाख ते ४.२ कोटी रुपये

टी-२० वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात विजयवीर ठरला तो वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्राथवेट. त्याचे शेवटच्या षटकांतील चार षटकार इंग्लंडला चांगलेच महागात पडले. या सामन्याने ब्राथवेटचे नाव जगभरात पोहोचले. 

Apr 6, 2016, 04:42 PM IST

आयपीएल ९ : हा क्रिकेटर ठरलाय सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू!

'आयपीएल सीझन ९' येत्या ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पण, तुम्हाला माहीत आहे की यासाठी सर्वात जास्त मानधन कोणत्या खेळाडूला मिळणार आहे?

Apr 6, 2016, 03:43 PM IST

'नव्या टीममध्ये खेळणे म्हणजे जुने घर सोडल्यासारखे'

यंदाच्या आयपीएलमध्ये भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना गुजरात लायन्स या नव्या संघाकडून खेळतोय. मात्र नव्या संघाकडून खेळताना त्याच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. कारण नव्या संघात खेळणे म्हणजे जुने घर सोडल्यासारखे आहे, असे रैनाचे म्हणणे आहे. 

Apr 6, 2016, 08:10 AM IST

सुरेश रैना असणार नव्या टीमचा कॅप्टन

सुरेश रैनाकडे नव्या टीमची धुरा.

Feb 2, 2016, 05:31 PM IST