आयएसआय

‘पीके’ला ISIचं फंडिंग, शिवसेनेचा आरोप

PK हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे, अशी टीका आधी झाली. मात्र आता PK वर अधिकच गंभीर आरोप होतायत. PK सिनेमाला ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय तो शिवसेनेनं.

Jan 5, 2015, 08:18 PM IST

एक्सक्लुझिव्ह : पाटणा बॉम्बस्फोटात `आयएसआय`चा हात!

बिहारची राजधानी पटना इथं नुकत्याच झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटासाठी आर्थिक मदत आयएसआय पाठवल्याचा खुलासा झालाय.

Oct 31, 2013, 04:56 PM IST

पाकिस्तानच करतंय तालिबानला मार्गदर्शन

अमेरिकन खासदारांनी तालिबानला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच मार्गदर्शन करत असल्याचा दावा केला आहे. स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चेवरून खासदारांनी हा दावा केला आहे.

Oct 22, 2012, 04:28 PM IST

'एक था टायगर'ला पाकिस्तानात बंदी

पाकिस्तानात सलमान खानचे लक्षावधी चाहते आहेत, पण सलमानच्या नव्या एक था टायगरला मात्र पाकिस्तानी प्रेक्षक मुकणार आहेत. ‘एक था टायगर’चे प्रोमोज टीव्हीवर दाखवू नयेत, असा आदेश पाकिस्तानी सरकराने देशभरातल्या केबल ऑपरेटर्सना दिला आहे.

Jul 10, 2012, 02:43 PM IST

इंडियन मुजाहिद्दीनला आयएसआयची मदत

इंडियन मुजाहिद्दीनला आयएसआय मदत करत असल्याची धक्कादायक कबुली हरुन रशीद नाईकने दिली आहे. आयएसआयचा जनरल मुराद इंडियन मुजाहिद्दीनला मदत करत असल्याचं नाईकने सांगितलं.

Feb 10, 2012, 04:55 PM IST